Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत… नातवाने पाठवली रीतसर नोटीस

Viral News : ब्रिटिशांनी आजोबांकडून घेतलेल्या कर्जाची नातू करणार वसुली... पुराव्यासकट कुटुंबाने ब्रिटीश सरकारला पाठवली कायदेशीर नोटीस. मध्य प्रदेशातील हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 02:11 PM
109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत... नातवाने पाठवली रीतसर नोटीस

109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत... नातवाने पाठवली रीतसर नोटीस

Follow Us
Follow Us:
  • आजोबांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने नातवाने ब्रिटिश सरकारला पाठवली नोटीस.
  • वारसांकडून अधिकृत नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रेही जमा आहेत.
  • अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने हे प्रकरण आता पैशांपुरतेच मर्यादित राहिले नाही.
मध्य प्रदेशातील एका अनोख्या घटनेने सोशल मिडियावर धूमाकुळ माजवली आहे. भारतावर आधी ब्रिटिशांची सत्ता होती हे तर आपल्याला ठाऊकच आहे. देशातून ब्रिटिशांचा सत्ता घालवण्यासाठी बरीच वर्षे लोटली आणि जेव्हा ते भारतातून गेले तेव्हाही भारतातील माैल्यवान वस्तू त्यांनी लुटून नेल्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील एका कुटुंबाने ब्रिटिश सरकारला कायदेशीर नोटीस पाठवली आहे ज्यात ब्रिटिशांनी त्यांच्या पूर्वजांकडून घेतलेल्या कर्जाची परफेड करण्याची मागणी करण्यात आली. सेठ जुम्मा लाल रुथिया यांनी १९१७ मध्ये ब्रिटिश सरकारला ३५,००० रुपये कर्ज दिले होते. आता, त्यांचा नातू विवेक रुथिया या ऐतिहासिक कर्जाच्या वसुलीसाठी ब्रिटिश राजघराण्याला कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी करत आहे.

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

असे म्हटले जाते की पहिल्या महायुद्धादरम्यान, ब्रिटीश प्रशासनाला निधीची आवश्यकता होती आणि सिहोर येथील एक श्रीमंत व्यापारी, जुम्मा लाल रुथिया यांच्याकडून त्यांनी त्या वेळेला मदत घेतली. त्या बदल्यात, त्यांनी कर्ज परत करण्याचे आश्वासन देत कागदपत्रेही तयार केला. कुटुंबाचा असा दावा आहे की स्वातंत्र्यानंतर हा खटला स्थगित करण्यात आला. असे म्हटले जाते की १९१७ मध्ये व्याजासह ३५,००० रुपये आज १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतात. त्यांच्याकडे मृत्युपत्र आणि इतर कागदपत्रे देखील आहेत.

The British Government is a debtor to a family from Madhya Pradesh! The family will now recover the ₹35,000 given 109 years ago. The family of Seth Jummalal Ruthia from Sehore (MP) is preparing to send a legal notice to the British government for a debt that is 109 years old.… pic.twitter.com/xlUCPjjaI6 — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 24, 2026

निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

कुटुंबाचे म्हणणे आहे की, कुटुंबाच्या मते, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, एक सार्वभौम देश त्याच्या जुन्या आर्थिक आश्वासनांची परतफेड करण्यास बांधील आहे. करारातील कालमर्यादा महत्त्वाची आहे यावर कायदेशीर तज्ञ सहमत असले तरी, ब्रिटिश सरकारच्या कायदेशीर सूचनेच्या तयारीमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. आता सर्वांचेचे लक्ष याकडे लागले असून ब्रिटिश सरकार पैशांची परतफेड करणार की नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. रुथिया कुटुंब हे सेहोरमध्ये त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. असे म्हटले जाते की शहराचा मोठा भाग त्यांच्या जमिनीवर वसलेला आहे. ही केवळ आर्थिक समस्या नाही तर १०९ वर्षे जुन्या वचनाची आणि न्यायाच्या शोधाची कहाणी आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Madhya pradesh sehore family sends legal notice to british government over 1917 loan of 35000 rupees now worth crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • british government
  • madhya pradesh
  • Trending News
  • viral news

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
2

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
3

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.