क्रांती गौडने लॉर्डस मैदानावर 'टेस्ट ऑनर्स बोर्ड' वर आपले नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट संघातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात क्रांती गौडने 7 विकेट्स…
Madhya Pradesh Cabinet Decisions: मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी 4 पट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सामायिक वारशासह पुढे जात असून, मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे थोडक्यात बचावले आहेत. डॉ. मोहन यादव यांचे हेलिकॉप्टर हे हवेमध्ये असंतुलित झाले. याचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा मुख्यमंत्री फुग्यात चढले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटर होता. अशा परिस्थितीत फुगा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या खालच्या भागात आग लागली