Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयद्रावक! शरीरापासून वेगळे हात, तर कुठे फुफ्फुस; दिल्लीतील स्फोट पाहणाऱ्यांनी सांगितले थरकाप उडवणारे अनुभव

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ एक कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने जवळील लोकांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2025 | 09:49 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीत मोठा स्फोट
  • या शक्तिशाली स्फोटात 8 जणांचा मृत्यू
  • प्रत्यक्षदर्शींनी सांगितले धक्कादायक अनुभव
Delhi Blast News In Marathi: राजधानी दिल्लीत अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. तसेच या घटनेननंतर प्रशासन लगेचच सतर्क झाले आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या या शक्तिशाली स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काही ठिकाणी अक्षरशः शरीरापासून वेगळे झालेले हात आणि फुफ्फुस पाहिले आहे.

कारमधील स्फोट इतका भीषण होता की जवळ उभे असलेल्या लोकांचे शरीर, वाहनांसह काही मीटर अंतरावर विखुरले गेले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तर पोलिसांनी मृतदेहांचे अवशेष पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवले. माहितीनुसार, घटनास्थळी 5 ते 6 वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. हा स्फोट इको व्हॅनमध्ये झाल्याचा संशय वर्तविला जात आहे.

Delhi Red Fort Blast: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअर्लर्ट, वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

थरकाप उडवणारे अनुभव

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही बाजूला पाहिले तेव्हा आम्हाला तिथे एक मानवी हात पडलेला दिसला आणि जेव्हा पुढे पाहिले तेव्हा आम्हाला तिथे चक्क एक फुफ्फुस पडलेला दिसला. पुढे प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही इतके घाबरलो होतो की आम्ही पुढे जाऊच शकलो नाही.”

ही घटना नेमकी घडली कुठे?

हा धक्कादायक ‘धमाका’ लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झाला. स्फोट इतका जोरदार होता की यामुळे काही इतर वाहनांनाही आग लागली. घटनेनंतर परिसरात मोठी भीती पसरली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण परिसर सील केला असून सर्वसामान्य वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 15 दमकल गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

Delhi Blast: मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, राजधानीत हायअलर्ट जारी

दिल्लीनंतर मुंबई हाय अलर्टवर

दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत. तसेच मुंबईत अशा घटना घडू नये म्हणून मुंबईची सुरक्षा यंत्रणा अजूनच जास्त सुरक्षित केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Citizens shared experiences of delhi bomb blast near red fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • Bomb Blast Case
  • delhi
  • Delhi news

संबंधित बातम्या

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो
1

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक
2

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड
3

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड

Air India च्या मागे पनवती? टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानाच यू टर्न, हवेत बंद पडलं इंजिन
4

Air India च्या मागे पनवती? टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानाच यू टर्न, हवेत बंद पडलं इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.