Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

युवासेना राज्य समन्वयक (शिंदे गट) व पुण्यातील वारजेतील शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक अनिकेत जावळकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 01:12 PM
शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट
  • शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट
  • खासदार निलेश लंकेही उपस्थित
नवी दिल्ली : युवासेना राज्य समन्वयक (शिंदे गट) व पुण्यातील वारजेतील शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक अनिकेत जावळकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत खासदार निलेश लंके उपस्थित होते. जावळकर यांनी शहा यांना शिवाजी महाराजांवरील पुस्तक नवी दिल्लीत भेट दिले. शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्वे आहेत. आजच आपण छत्रपती संभाजी महाराजांचे छावा हे पुस्तक वाचले असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, अशी माहिती जावळकर यांनी दिली.

 

जावळकर यांनी अमित शहा यांच्याशी १० मिनिटे चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक राजकारणात येत असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले. राजकारणात तरुणांचा सहभाग वाढल्यावर लोकशाही अजून बळकट होईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला, अशी माहिती जावळकर यांनी दिली.

जावळकर म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. त्यांच्या ऑफिसमधील वातावरण अतिशय भारदस्त, सुरक्षा व्यवस्था चोख हे पाहून आपण आधीच भारावून गेलो होतो. त्यात अमित शहा यांनी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. त्यांच्या दहा मिनिटांच्या भेटीपैकी निम्म्यापेक्षा जास्त वेळ आपणच बोलत होतो. तुम्ही नावापुढे शिवभक्त लावता मग तुम्ही भगवान शंकर शंकराचे भक्त आहात का? असा सवाल शहा यांनी विचारला यावर आपण छत्रपतींचे शिवभक्त असल्याचे मी सांगितले. एकूणच ही भेट आपल्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण असल्याचे मत अनिकेत जावळकर यांनी व्यक्त केले. या भेटीवेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर मधील तसेच गृह विभागाशी संबंधित मुद्यावर शहा यांच्याशी चर्चा केली.

हे सुद्धा वाचा : स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका ‘या’ दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

Web Title: Aniket jawalkar gifted a book on chhatrapati shivaji maharaj to amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • delhi

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
3

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.