Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर माफ करा; निरोपाच्या भाषणात CJI डीवाय चंद्रचूड भावूक

भारताचे मावळते सरन्यायाधीश धनजंय यशवंत चंद्रचूड यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. दरम्यान आज निरोपाच्या भाषणात ते भावूक झालेले पहायला मिळाले.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 08, 2024 | 09:20 PM
कुणाला दुखावलं असेल तर माफ करा; निरोपच्या भाषणात CJI डीवाय चंद्रचूड भावूक

कुणाला दुखावलं असेल तर माफ करा; निरोपच्या भाषणात CJI डीवाय चंद्रचूड भावूक

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे मावळते सरन्यायाधीश धनजंय यशवंत चंद्रचूड यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. १३ मे २०१६ रोजी डीवाय चंद्रचूड  सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होेते. जवळपास ८ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. शेवटच्या दिवशीही त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा मिळण्यास अडचण निर्माण करणाऱ्या १९६७ सालचा निर्णय रद्द केला. दरम्यान आज निरोपाच्या भाषणात “न्यायदानाचं काम करताना माझ्या वागण्या बोलण्यातून कोणी दुखावलं असेल तर माफ करा” असं म्हणताना ते भावूक झालेले पहायला मिळाले.

#WATCH | While addressing his farewell function, Chief Justice of India DY Chandrachud says “Thank you so much for such a great honour…I would like to thank from the bottom of my heart the Supreme Court Bar Association for organising this event…My mother told me when I was… pic.twitter.com/YJy44SL6Qz — ANI (@ANI) November 8, 2024

Web Title: Cji dy chandrachud emotional in his farewell speech in supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 09:14 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
3

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.