• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Commercial Lpg Cylinder Prices Decreased Nrka

दिलासादायक ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात; तेल कंपन्यांचे दरही निश्चित…

देशभरातील एलपीजी सिलेंडर्स आणि एटीएफची नवीन किंमत आजपासूनच म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून अंमलात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात आणि सुधारित दर जाहीर करतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 01, 2025 | 07:53 AM
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात; व्यावसायिकांना दिलासा

File Photo : LPG

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज (दि.1) सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशातील सर्वसामान्यांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे असतानाच, आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. ही दर कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी असणार आहे.

भारतात तेल विपणन कंपन्या 14 किलो घरगुती आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडर्सची किंमत निश्चित करतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला, एलपीजी सिलेंडरची किंमत बदलते. यासह, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती निश्चित केल्या आहेत. देशाच्या सामान्य बजेटच्या अगदी आधी, सामान्य लोकांना खूप चांगली बातमी मिळाली आहे. आज सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. त्याच वेळी, ओएमसीएसने एअर इंधनाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो.

देशभरातील एलपीजी सिलेंडर्स आणि एटीएफची नवीन किंमत आजपासूनच म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून अंमलात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात आणि सुधारित दर जाहीर करतात. याचा परिणाम घरच्या स्वयंपाकघरापासून ते रेस्टॉरंट आणि इतर क्षेत्रांपर्यंत सर्व गोष्टींवर होतो. गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती अनेक वेळा बदलल्या आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.

UPI व्यवहाराशी संबंधित नवीन नियम केले जाणार

UPI व्यवहाराशी संबंधित नवीन नियम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’शी संबंधित एक नवीन नियम म्हणजेच UPI देशात लागू होणार आहे. भारतातील अनेक लोक पेटीएम, फोन-पे आणि गुगल पेच्या मदतीने UPI वापरतात. पण 1 फेब्रुवारीपासून UPI ​​चे नियम बदलणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, इतर अनेक बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत कमी केली आहे. आजपासून नव्या किंमती लागू झाल्या आहेत. दिल्लीमध्ये आता व्यावसायिक सिलेंडर 1797 रुपयांमध्ये उपलब्ध होईल तर यापूर्वी त्याची किंमत 1804 रुपये होती.

Web Title: Commercial lpg cylinder prices decreased nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 07:53 AM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

Feb 14, 2026 | 04:03 PM
‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

Feb 14, 2026 | 03:56 PM
O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

Feb 14, 2026 | 03:55 PM
Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Feb 14, 2026 | 03:53 PM
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

Feb 14, 2026 | 03:49 PM
संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

Feb 14, 2026 | 03:47 PM
Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Feb 14, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.