Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकालापूर्वी राहुल गांधींचे देशवासियांना पत्र; म्हणाले, ‘4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट’

देशातील लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2024 | 12:14 PM
निकालापूर्वी राहुल गांधींचे देशवासियांना पत्र; म्हणाले, ‘4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट’
Follow Us
Follow Us:

दिल्ली : देशातील लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या व सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरामध्ये निकालाबाबत उत्सुकता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे जगभरातून लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानामध्ये नरेंद्र मोदी यांची उमेदवार असलेला वाराणसी हा देखील मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे भवितव्य आज कुलूपबंद होणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर देशवासियांना पत्र लिहिले आहे.

राहुल गांधी यांचे पत्र

राहुल गांधी यांनी देशवासियांसाठी खास संदेश या पत्राद्वारे दिला आहे. तसेच इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, प्रिय देशवासियांनो! आज मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा असून आत्तापर्यंतच्या ट्रेंडवरून भारतात सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मला अभिमान आहे की, कडक उन्हातही लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही सर्वजण मतदानासाठी बाहेर पडलात. आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि दंभ आणि अत्याचाराचे प्रतिक बनलेल्या या सरकारच्या विरोधात मताने ‘अंतिम धक्का’ द्या. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

प्यारे देशवासियों! आज सातवें और अंतिम चरण का मतदान है और अब तक के रुझानों से स्पष्ट है कि देश में INDIA की सरकार बनने जा रही है। मुझे गर्व है कि झुलसा देने वाली गर्मी में भी आप सभी लोकतंत्र और संविधान की रक्षा के लिए वोट देने निकले हैं। आज भी बड़ी संख्या में बाहर निकल कर… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 1, 2024

जे.पी.नड्डा यांचे आवाहन

त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी देखील मतदारांना आवाहन करत शेवटच्या टप्प्यापूर्वी ट्वीटर पोस्ट केली आहे. जे. पी. नड्डा यांनी लिहिले आहे की, मी लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना, विशेषतः माता, भगिनी आणि तरुणांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. तुमचे प्रत्येक मत एक मजबूत, समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्याचा आमचा संकल्प मजबूत करेल आणि ‘विकसित भारताच्या उभारणी’च्या मार्गावर आम्हाला अधिक वेग देईल. यामुळे देशाच्या अविश्वसनीय वारशाचा पुनर्विकास आणि लोकांचे सर्वांगीण उन्नती सुनिश्चित होईल. लोकशाहीप्रती आपली सर्वोच्च जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडा, नक्कीच मतदान करा.

Web Title: Congress leader rahul gandhi write letter to indians on day of last loksabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.