• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » loksabha elections 2024
  • Loksabha Elections 2024 Expenses Report: लोकसभा निवडणुकीतील खर्चाची आकडेवारी जाहीर; भाजपच्या खर्चाचा आकडा पाहून डोळेच विस्फारतील

    Loksabha Elections 2024 Expenses Report: लोकसभा निवडणुकीतील खर्चाची आकडेवारी जाहीर; भाजपच्या खर्चाचा आकडा पाहून डोळेच विस्फारतील

    एडीआरच्या अहवालानुसार, यानंतर प्रवास खर्च येतो, जो ७९५ कोटी रुपये होता. त्याच वेळी, उमेदवारांना एकरकमी पैसे म्हणून ४०२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
    Jun 21, 2025 | 09:56 AM
  • लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत शरद पवार यांचे विधान; म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये…’

    लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत शरद पवार यांचे विधान; म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये…’

    शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधीपक्षनेता या पदाबाबत सूचक वक्तव्य केले.
    Jun 20, 2024 | 11:18 AM
  • बहिणीसाठी भाऊ बनला पाठीराखा; धनंजय मुंडेंनी उचलली पंकजा मुंडेंची पराभवाची जबाबदारी

    बहिणीसाठी भाऊ बनला पाठीराखा; धनंजय मुंडेंनी उचलली पंकजा मुंडेंची पराभवाची जबाबदारी

    बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घेणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.
    Jun 15, 2024 | 12:27 PM
  • राहुल गांधींसमोर मोठा पेच प्रसंग! रायबरेली की वायनाड, कोणत्या मतदारसंघाची करणार निवड?

    राहुल गांधींसमोर मोठा पेच प्रसंग! रायबरेली की वायनाड, कोणत्या मतदारसंघाची करणार निवड?

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे जनतेशी संवाद साधला.  यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आणि कुठल्या मतदारसंघाची निवड करायची असा प्रश्न राहुल गांधी यांनी थेट जनतेला विचारला.  
    Jun 12, 2024 | 04:02 PM
  • ‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

    ‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

    विधानसभा निवडणुकीची तयारी राज्यामध्ये सुरु झाली आहे. सरद पवार गटाकडून आमदारकीसाठी युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
    Jun 11, 2024 | 01:42 PM
  • महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांच्या पराभवानंतर बच्चू कडूंचा महत्त्वपूर्ण निर्णय

    महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांच्या पराभवानंतर बच्चू कडूंचा महत्त्वपूर्ण निर्णय

    लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळवी सुरु झाली आहे. बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
    Jun 08, 2024 | 04:04 PM
  • ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं’; राजकीय टीकेचे कोल्हापुरात झळकले बॅनर्स

    ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं’; राजकीय टीकेचे कोल्हापुरात झळकले बॅनर्स

    सर्वत्र राजकीय टीकेचे पोस्टर झळकत आहे. सध्या सोशल मीडियावर कोल्हापूरमधील शरद पवार गटाचा एक पोस्टर तुफान व्हायरल होत आहे.
    Jun 08, 2024 | 12:33 PM
  • ‘काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला’; ‘सामना’मधून ‘एनडीए’विरोधात टीकास्त्र

    ‘काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला’; ‘सामना’मधून ‘एनडीए’विरोधात टीकास्त्र

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार संजय राऊत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रातून नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
    Jun 08, 2024 | 11:53 AM
  • महायुतीमध्ये वादाला फुटले तोंड! निलेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याची फडणवीसांकडे करणार तक्रार, उदय सामंत भडकले

    महायुतीमध्ये वादाला फुटले तोंड! निलेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याची फडणवीसांकडे करणार तक्रार, उदय सामंत भडकले

    आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    Jun 07, 2024 | 04:42 PM
  • सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, “मराठ्यांना चुना लावायचे काम केलं”

    सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, “मराठ्यांना चुना लावायचे काम केलं”

    लोकसभा निवडणुकीचा निकास लागला आहे. यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टिका केली आहे.
    Jun 07, 2024 | 03:35 PM
  • मोदींच्या शपथविधीसाठी कोण कोण येणार? सफाई कामगार, तृतीयपंथी अन् रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आमंत्रण

    मोदींच्या शपथविधीसाठी कोण कोण येणार? सफाई कामगार, तृतीयपंथी अन् रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आमंत्रण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
    Jun 07, 2024 | 12:10 PM
  • विशाल पाटील काँग्रेस सोबतच…काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र 

    विशाल पाटील काँग्रेस सोबतच…काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र 

    लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेससोबत राहण्याचा विचार पक्का ठेवला आहे.
    Jun 06, 2024 | 06:07 PM
  • ‘अजितदादांनी आता गुरंढोरं सांभाळावीत’; लोकसभेनंतर उत्तम जानकर यांंचा खोचक टोला

    ‘अजितदादांनी आता गुरंढोरं सांभाळावीत’; लोकसभेनंतर उत्तम जानकर यांंचा खोचक टोला

    लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये अजित पवार यांना अपयशाला समोरे जावे लागले आहे. यावर उत्तम जानकर यांनी टीकास्त्र डागलं आहे.
    Jun 06, 2024 | 05:19 PM
  • पुण्यात सुप्रिया सुळेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन; नतमस्तक होऊन मानले मतदारांचे आभार

    पुण्यात सुप्रिया सुळेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन; नतमस्तक होऊन मानले मतदारांचे आभार

    पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
    Jun 06, 2024 | 04:28 PM
  • ‘महाविकास आघाडी कधीच विकास करु शकत नाही’: चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

    ‘महाविकास आघाडी कधीच विकास करु शकत नाही’: चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यनांशी संवाद साधला असून महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
    Jun 06, 2024 | 03:02 PM
  • सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व  UCC बाबत मोठी मागणी

    सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व UCC बाबत मोठी मागणी

    तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यासाठी नीतीश कुमार व  चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला घ्यावी लागणार आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी त्यांच्या अटी व मागण्या सांगितल्या आहेत.
    Jun 06, 2024 | 02:22 PM
  • ‘अजित पवार गटाचे ‘हे’ आमदार आमच्या संपर्कात’; रोहित पवार यांचा मोठा दावा

    ‘अजित पवार गटाचे ‘हे’ आमदार आमच्या संपर्कात’; रोहित पवार यांचा मोठा दावा

    लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरला आहे. या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे.
    Jun 06, 2024 | 01:08 PM
  • आशिष शेलार घेणार का राजकीय संन्यास? प्रचारातील वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक

    आशिष शेलार घेणार का राजकीय संन्यास? प्रचारातील वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा धक्का बसला आहे. यानंतर अरविंद सावंत यांनी आशिष शेलार यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.
    Jun 06, 2024 | 12:28 PM
  • लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेमध्ये लढणार 150 हून अधिक जागा

    लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेमध्ये लढणार 150 हून अधिक जागा

    लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये कॉंग्रेसचे पारडे जड झाले आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जास्त जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
    Jun 06, 2024 | 11:44 AM
  • ‘मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा’ फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांची खोचक पोस्ट

    ‘मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा’ फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांची खोचक पोस्ट

    लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालानंतर भाजपला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत यांनी देवेेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
    Jun 06, 2024 | 10:59 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Jan 09, 2026 | 06:15 AM
भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

Jan 09, 2026 | 05:30 AM
खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

Jan 09, 2026 | 04:15 AM
Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Jan 09, 2026 | 02:35 AM
PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

Jan 09, 2026 | 02:00 AM
महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Jan 09, 2026 | 01:15 AM
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Jan 08, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.