Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर; बेरोजगार, सामन्य वर्गाला देणार ‘या’ सवलती

मतदारांना आकर्षित करण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने नवे नवे प्रयत्न केले जात आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 02, 2023 | 12:46 PM
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर; बेरोजगार, सामन्य वर्गाला देणार ‘या’ सवलती
Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत भरघोस मतं मिळवण्यासाठी  राजकीय पक्षांमध्ये चागंलीच चढाओढ सुरू झालेली आहे. नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या वतीने  (BJP)निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आता त्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही (Congress) कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka elections) आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसने सरकार आल्यास बजरंग दल (Bajrang Dal) आणि पीएफआयवर (PFA) बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्यासह कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. तसेच महिला मतदारांनाना आकर्षित करण्यासाठी महिलांना राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही दिले आहे.

[read_also content=”मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल होत आहेत हायटेक! वाहनचालकांच्या सोयीसाठी नवे 550 एलईडी ट्रॅफिक सिग्नल https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/traffic-signals-in-mumbai-are-becoming-hi-technew-652-led-traffic-signals-for-the-convenience-of-motorists-nrps-393864.html”]

काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात?

मतदारांना आकर्षित करण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने नवे नवे प्रयत्न केले जात आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अंगणवाडीत सेविकांना ‘या’ सुविधा

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांना मानधानत वाढ  करण्याच आश्वासन दिलं.  अंगणवाडीचे पगार 15 हजार रुपये, मिनी अंगणवाडीचे 10 हजार रुपये आणि आशा सेविकांचे वेतन 8 हजार रुपये केले जाईल, असे आश्वासन त्यांनी केले. एवढेच नाही तर अंगणवाडीतून सेवानिवृत्तीनंतर 3 लाख रुपये आणि मिनी अंगणवाडीतून निवृत्तीनंतर 2 लाख रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले होते.

UCC ची अंमलबजावणी

दारिंद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलिंडर प्रदान करणार
महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ स्थापन करणे
बीपीएल कुटुंबाला दररोज अर्धा लिटर ‘नंदिनी’ दूध आणि पाच किलो मासिक रेशन किट
कर्नाटकात 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Web Title: Congress manifesto announced for karnataka assembly elections concessions will be given to the unemployed common people nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • Congress
  • free electricity

संबंधित बातम्या

Local Body Election: काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार; नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांची माहिती
1

Local Body Election: काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार; नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांची माहिती

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?
2

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?

Maharashtra Politics: “भाजपमुळेच महागाईचा…”; कॉँग्रेस नेत्याची पनवेलमध्ये जोरदार टीका
3

Maharashtra Politics: “भाजपमुळेच महागाईचा…”; कॉँग्रेस नेत्याची पनवेलमध्ये जोरदार टीका

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ
4

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.