Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस कर्नाटकात बहुमताच्या दिशेने, पक्षात हालचालींना वेग, आमदारांना एयरलिफ्ट करण्याचे आदेश

कर्नाटक विधानसभेच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसनं भाजपावर मात केल्याचं दिसत आहे. निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेसला यश मिळता ना दिसतं आहे. एकूण 224 जागांपैकी 113 या बहुमताच्या दिशेनं काँग्रेस पोहचले अशी शक्यता दिसते आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2023 | 10:24 AM
काँग्रेस कर्नाटकात बहुमताच्या दिशेने, पक्षात हालचालींना वेग, आमदारांना एयरलिफ्ट करण्याचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Elections 2023) चुरशीच्या लढतीत काँग्रेसनं भाजपावर मात केल्याचं दिसत आहे. निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेसला यश मिळता ना दिसतं आहे. एकूण 224 जागांपैकी 113 या बहुमताच्या दिशेनं काँग्रेस पोहचले अशी शक्यता दिसते आहे. भाजपालाही 80 च्या घरात जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जेडीएसला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होण्याची शक्यता  आहे. अशात कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसनं तातडीनं पावलं उचललेली दिसतायेत.

विजयी उमेदवारांना तातडीनं एयरलिफ्ट करुन बंगळुरात आणण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हेही सक्रिय झालेले आहेत. आमदारांना एयर लिफ्ट करण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. बंगळुरातून या आमदारांना हैद्राबादला नेण्यात येण्याची शक्यता आहे.

डी. के. शिवकुमार काँग्रेसकडून सक्रिय

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ही काँग्रेससाठी चिंताजनक आहे. बहुमताच्या जवळ असताना सत्तास्थापनेची संधी गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी काँग्रेस सतर्क दिसते आहे. यापूर्वी अनेकदा काँग्रेसनं हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गनावलेला आहे. अशा स्थितीत कोणतीही रिस्क घेण्याची सध्या काँग्रेसची तयारी दिसत नाहीये. काँग्रेसला बहुमत मिळालं तर उद्याच आमदारांची बैठक घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे.

जेडीएसशीही चर्चा सुरु असल्याची माहिती

काँग्रेसला जर सत्ता स्थापण्यासाठी काही जागा कमी पडल्या तर जेडीएसशीही संपर्क सुरु असल्याची माहिती आहे. एचडी कुमारस्वामी यांची भूमिकाही यात महत्त्वाची ठरणार आहे. ते भाजपासोबत जाणार की काँग्रेससोबत यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तर जेडीएसचा प्रश्न येणार नाही., मात्र काँग्रेस सध्या सावध भूमिकेत आहे.

Web Title: Congress moves towards majority in karnataka know what is actually happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 10:24 AM

Topics:  

  • Karnataka
  • Karnataka Election

संबंधित बातम्या

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
1

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर

Crime News: मुलीने केलं प्रेम, वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…
2

Crime News: मुलीने केलं प्रेम, वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…
3

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…

एथर कम्युनिटी डे निमित्ताने एथर एनर्जीने केले ईएल स्कूटर प्लॅटफॉर्मचे अनावरण
4

एथर कम्युनिटी डे निमित्ताने एथर एनर्जीने केले ईएल स्कूटर प्लॅटफॉर्मचे अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.