Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही; अखेर झाला मृत्यू

हरियाणातील पानिपत येथील भारत नगरमध्ये जय नारायण नावाच्या व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जय नारायण यांच्या मुलांनी आरोप केला आहे की, त्यांचे वडील अरुण नावाच्या व्यक्तीजवळ बसून मद्यपान करत होते, त्यावेळी अरुणने वडिलांचा गळा पकडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2023 | 09:58 AM
छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही; अखेर झाला मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : हरियाणातील पानिपत येथील भारत नगरमध्ये जय नारायण नावाच्या व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जय नारायण यांच्या मुलांनी आरोप केला आहे की, त्यांचे वडील अरुण नावाच्या व्यक्तीजवळ बसून मद्यपान करत होते, त्यावेळी अरुणने वडिलांचा गळा पकडला आणि मारहाण करण्याची धमकी दिली. यानंतर वडील तणावात घरी आले आणि गच्चीवर गेले. तिथून खाली पडले.

तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका दीड ते दोन तास उशिरा पोहोचली. रुग्णवाहिका उशीरा आल्यानंतर रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वडिलांवर उपचार केले जात नव्हते.

मुलांनी सांगितले की, वडील सुमारे एक तास रुग्णवाहिकेत पडून होते. परंतु कोणीही उपचार केले नाहीत. फक्त डॉक्टर नाहीत असं म्हणत राहिले आणि काही वेळाने वडिलांना मृत घोषित केले. जयनारायण यांचा मुलगा भविष्य याने सांगितले की, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती आणि वडिलांना उपचार मिळाले असते तर आज ते जिवंत असते.

Web Title: Critically injured after falling on roof taken to hospital but not treated nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2023 | 09:58 AM

Topics:  

  • Haryana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.