Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली, एम्स रुग्णालयात केले भरती

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती आज दि. ११ जुलै रोजी दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 11, 2024 | 10:48 PM
फोटो सौजन्य- Pinterest

फोटो सौजन्य- Pinterest

Follow Us
Close
Follow Us:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती आज दि. ११ जुलै रोजी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. पाठदुखीच्या तक्रारीनंतर ते दुपारी ३ वाजता एम्समध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे न्यूरो सर्जन डॉ. अमोल रहेजा यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे एम्सने एका निवेदनात म्हटले आहे.

राजनाथ सिंह यांनी कालच साजरा केला होता ७३ वा वाढदिवस

राजनाथ सिंह यांनी काल १० जुलै रोजी त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यावर त्यांनी प्रत्युत्तरही दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आता एम्सनेही एक निवेदन जारी केले आहे

दिल्ली एम्सने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठदुखीच्या तक्रारीनंतर आज  जुन्या खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.

राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द

राजनाथ सिंह हे  देशाच्या राजकारणात भाजपमधील ‘अजातशत्रू’ नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांचे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. वयाच्या १३ व्या वर्षी राजनाथ सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. आणिबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता.१९७७ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.  २००० साली ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. दोन वेळा त्यांनी भाजपाचे अध्यक्षपद भूषविले. ज्यावेळी २०१४ साली देशात भाजपाचे सरकार आले त्यावेळीही राजनाथ सिंह हेच पक्षाचे अध्यक्ष होते. २०१४ ते २०१९ ते देशाचे गृहमंत्री होते आणि २०१९ पासून ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Defense minister rajnath singhs health suddenly deteriorated admitted to aiims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 10:14 PM

Topics:  

  • BJp leader
  • defence minister
  • indian politics
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
1

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा
3

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा

‘PoK हा भारतातच….,’ भारतीय संरक्षण मंत्र्यांचा मोरोक्कोच्या भूमीवरुन पाकिस्तानला कडक इशारा
4

‘PoK हा भारतातच….,’ भारतीय संरक्षण मंत्र्यांचा मोरोक्कोच्या भूमीवरुन पाकिस्तानला कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.