हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक संरक्षण कराराला विलंब का होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या अति उजव्या सरकारच्या धोरणांना विरोध करणारे माजी इस्रायली संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
सध्या दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ प्रकरणावरुन राजकीय खळबळ सुरू आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू असून दरम्यानमाजी संरक्षण मंत्री किम योंग-हू्यून यांनी जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.