विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या ही लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे, असे राहुल…
केंद्रातील मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
भारतामध्ये Gen-Z ची भाजपला पाठिंबा देतात की राहुल गांधी यांना देतात याची चर्चा सुरु झाली असून भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला…
संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, म्हणूनच परदेशी घुसखोरही येथे येतात आणि मतदार बनतात. मतदार यादीच्या सखोल पुनरावृत्ती किंवा SIR द्वारे हा कचरा काढून टाकला जात आहे.
मंगळवारी १७ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, कोण मतदान करू शकतो जाणून घ्या.
सी. पी. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे दोन्ही नेते दक्षिण भारतातील आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले…
कोणताही पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकार त्यांना आयुष्यभर लुटियन बंगला परिसरात एक टाईप-8 बंगला देते.
जर एखाद्या नेत्याला राजकारणाच्या बुद्धिबळावर पाऊल टाकायचे असेल तर त्याला फसवे बनावे लागते. कोट्यवधींची संपत्ती जमवूनही स्वतःला साधे लोकसेवक म्हणवणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या खासदारांसह नवी दिल्लीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
देशातील 27 राज्यांचे व 3 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांच्या संपत्तीबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रीफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉरने हा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Monsoon Session 2025 : संसदेचे पावसाळी अधिवेशन आता संपले आहे. मात्र संसदेमध्ये लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी हे गोंधळ घालताना आणि पायऱ्यांवर आंदोलन करताना जास्त दिसून येत आहेत.
हुल गांधी बिहारमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक राम डेडीयुमध्ये प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक बहिष्काराच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो, असा थेट इशारा दिला आहे, त्यामुळे देशात खळबळ माजली आहे.
‘जन सुराज’ पक्षाचे संस्थापक व प्रमुख रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रचार मोहिमेदरम्यान दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आरा येथे झालेल्या बिहार परिवर्तन यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे.
ही घटना शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या एक कार उभी असल्याचे पाहून काही स्थानिकांनी गाडीची झडती घेतली
भाजपमध्ये संघटनात्मक बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू पक्ष नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे. या शर्यतीत काही नावं चर्चेत असताना भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतात आणि तीन नावं समोर आली…