Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत G20 शिखर परिषदेला सुरुवात! भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदींनी विशेष पाहुण्यांचे केलं स्वागत

G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोमोरोस युनियनचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियन (AU) चे अध्यक्ष अझाली अस्सुमानी यांची गळाभेट घेतली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 09, 2023 | 01:23 PM
दिल्लीत G20 शिखर परिषदेला सुरुवात! भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदींनी विशेष पाहुण्यांचे केलं स्वागत
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या G20 शिखर परिषदेला (Delhi G20 Summit 2023) आजपासून सुरुवात झाली.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी सकाळी G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या ‘भारत मंडपम’ येथे जागतिक नेत्यांचे स्वागत केले. या परिषदेला 19 देशांचे नेते उपस्थित आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक नेते G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत.

[read_also content=”दिल्लीत जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलले https://www.navarashtra.com/india/new-delhi-g-20-conference-india-narendra-modi-railway-trains-closed-in-delhi-455647.html”]

शिखर परिषदेला सुरुवात

G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोमोरोस युनियनचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियन (AU) चे अध्यक्ष अझाली अस्सुमानी यांची गळाभेट घेतली. आफ्रिकन युनियन आज G20 चा स्थायी सदस्य बनला आहे. मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापुर्वी मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधांनी अनेक बड्या नेत्याचं केलं स्वागत

G20 शिखर परिषदेला नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या संमेलनस्थळी पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे आणि नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम, दिल्लीतील प्रगती मैदानावर, G20 शिखर परिषदेचे ठिकाण ‘भारत ‘मंडपम’ आगमना झाले.  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सुद्धा भारत मंडपात पोहोचल्या. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांचे दिल्लीतील प्रगती मैदानावर G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी भारत पॅव्हेलियनमध्ये आगमन झाले. या कायक्रम स्थळी 13व्या शतकातील प्रसिद्ध कलाकृती कोणार्क चक्राची प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे. हे वर्तुळ काळ, प्रगती आणि सतत बदलाचे प्रतीक मानले जाते.

#WATCH | G 20 in India: United Kingdom PM Rishi Sunak arrives at Bharat Mandapam, arrives at the venue for G 20 Summit in Delhi’s Pragati Maidan. pic.twitter.com/EUVAtTTBIm — ANI (@ANI) September 9, 2023

 

Web Title: Delhi g20 summit begins in delhi prime minister modi welcomes special guests at bharat mandapam nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2023 | 01:23 PM

Topics:  

  • Joe Biden
  • PM Narendra Modi
  • Rishi Sunak

संबंधित बातम्या

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
1

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
2

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
3

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
4

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.