अमेरिकेत पुन्हा एकदा जेफ्री एपस्टाइन प्रकरण चर्चेत आले आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनमध्ये वाद झाला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डो बायडेन यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.आक्रमक प्रकारच्या प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला असल्याचे समोर आले आहे, जो चौथ्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत जीवाला धोका खूप जास्त असतो, पण दरम्यान ग्लीसन स्कोअर ९ ची…
Joe Biden prostate cancer : 18 मे रोजी त्यांच्या कार्यालयाकडून बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
अमेरिकेत सध्या एका विशिष्ट लेखणीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. हा साधा पेन नसून ‘ऑटोपेन’ आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. जाणून घ्या काय आहे यामागच नेमकं कारण?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन केल्यापासून एकमागून एक निर्णयांचा तडाखा लावला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या अनेक निर्णयांनी उलटवून त्यांच्यावर टीका केली आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांनी जागतिक स्तरवार खळबळ उडवून दिली आहे. आता ट्रम्प यांनी त्यांनी आणखी एक धक्का दिला असून जो बायडेन यांची सुरक्षा मंजुरी…
Guantanamo Bay: ट्रम्प सरकार गुन्हेगारी बेकायदेशीर स्थलांतरितांना क्युबाजवळील ग्वांतानामो-बे तुरुंगात पाठवण्याचा विचार करत आहे. येथे 30 हजार खाटा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये आहेत. राष्ट्रपती होताच त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा रद्द केला. या प्रकरणी एका याचिकेवर न्यायमूर्तींनी हा निकाल दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टीममध्ये आणखी एका भारतीय-अमेरिकन व्यक्तीचा समावेश केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी माजी भारतीय-अमेरिकन पत्रकार कुश देसाई यांची उप प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द करताच त्यांचा कार्यकाळ 20 संपुष्टात आला आणि ते आपल्या कुटुंबीयांसोबत कॅलिफोर्नियाला रवाना झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वाकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
भारतासाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेने तब्बल 20 वर्षापासून लागू केलेल्या भारताच्या तीन अणुसंस्थांवरील प्रतिबंध हटवले. ही घोषणा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या भारत भेटीनंतर केली आहे.
इस्रायल आणि हमासने गाझा पट्टीत युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. यानंतर जो बायडेन म्हणाले की, याद्वारे भारतातून पश्चिम आशियामार्गे युरोप असा प्रस्तावित IMEC कॉरिडॉर आता खऱ्या अर्थाने आकार घेऊ शकेल.
अमेरिकेचे पद सोडण्यापूर्वी अध्यक्ष जो बायडेन अलीकडच्या कोणात्या कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनत आहेत. जो बायडेन यांनी अमेरिकेत श्रीमंत लोकांचा वाढता प्रभाव आणि स्वतंत्र पत्रकारितेवर भाष्य केले आहे.
अमेरिकेच्या जंगलात पसरलेल्या आगीमुळे शहरांची पॉश मालमत्ता नष्ट झाली आहे. आता लोक आपली मालमत्ता वाचवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या लोकांना कोणतीही किंमत देण्यास तयार आहेत.
TPS चा विस्तार करून, बायडेन प्रशासनाने कार्यक्रम संपवण्याच्या किंवा बदलण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रभावीपणे तात्पुरता अडथळा निर्माण केला आहे.
Russia-Ukraine War: अमेरिकेचे निवृत्त होणार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात रशियाला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर नवे आणि कठोर प्रतिबंध लादले आहेत.
20 जानेवारला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पदाभार सोडतील आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूकीतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.