Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर

Delhi Bomb Blast News : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवादी उमरचा पहिला फोटो आणि त्याच्या पांढऱ्या आय-२० कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 11, 2025 | 11:36 AM
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर

दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • दहशतवादी उमर मुहम्मदचा पहिला फोटो समोर
  • स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
  • उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो

Delhi Bomb Blast Update News Marathi : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटात (Delhi Bomb Blast ) सहभागी असलेल्या दहशतवादी उमरचा (Dr Umar Muhammad) पहिला फोटो समोर आला आहे. त्यानेच स्फोट घडवला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि २४ जण जखमी झाले होते. मंगळवारी झालेल्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या आय-२० कार बाहेर पडताना दिसत आहे. ती कार डॉ. मोहम्मद उमर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Delhi bomb Blastचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती? साडेतीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काय काय झालं?

स्फोटाबाबत पोलिसांनी सांगितले आहे की, उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे छापे सुरू आहेत आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनऊपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली आहेत.

दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, डॉ. उमर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आय२० कारमध्ये तीन तास बसून राहिले. ते एका मिनिटासाठीही गाडीतून बाहेर पडले नाहीत. तसेच या कारमधून हल्ले कसे करायचे, कधी करायचे आणि कुठे करायचे याबद्दल सूचनांची वाट पाहत होते.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला

पोलिसांनी या स्फोटात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (यूएपीए) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघाती हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा प्रारंभिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतरच तपासाची संपूर्ण व्याप्ती उघड होईल.

उमर सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक खुलासा

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापूर्वी काही वेळातच सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक आय२० कार पार्किंगमधून जात असल्याचे दिसून आले आहे. कारमध्ये काळा मास्क घातलेला एक माणूस बसलेला आहे. उमर हा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे. हल्ल्यानंतर त्याच्या आई आणि भावाला अटक करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर दिसला…

लाल किल्ल्याजवळील स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक आय-२० कार पार्किंगमधून जात असल्याचे दिसून आले आहे. कारच्या आत काळा मास्क घातलेला एक माणूस आहे.

Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या

 

 

Web Title: Delhi red fort car blast umar photo revealed news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • delhi
  • Delhi blast

संबंधित बातम्या

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख
1

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख

Delhi bomb Blastचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती? साडेतीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काय काय झालं?
2

Delhi bomb Blastचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती? साडेतीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काय काय झालं?

Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या
3

Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या

दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय अलर्ट’; अनेक ठिकाणी वाढवली सुरक्षा
4

दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय अलर्ट’; अनेक ठिकाणी वाढवली सुरक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.