Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helicopter Navigation System : भारताची मोठी झेप! DGCA कडून देशातील पहिल्या स्वदेशी PINS सिस्टमला मंजूरी

Helicopter Navigation System : हेलिपोर्टवर हेलिकॉप्टर संचालनासाठी देशाच्या पहिल्या स्वदेशी पॉईंट-इन स्पेस (PINS) इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय हेलिकॉप्टर सेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 04:22 PM
Helicopter Navigation System

Helicopter Navigation System

Follow Us
Follow Us:
  • हेलिकॉप्टर नेव्हिगेशनमध्ये भारताची मोठी कामगिरी
  • आंध्रप्रदेशच्या उंडावल्ली हेलिपोर्टवर हेलिकॉप्टर PINS सिस्टम सुरु
  • भारताचे हेलिकॉप्टर संचालन अधिक सुरक्षित अन् विश्वासार्ह होणार
Helicopter Navigation System : नवी दिल्ली : सरकारने आंध्रप्रदेशच्या उंडावल्ली हेलिपोर्टवर हेलिकॉप्टर संचालनासाठी देशाच्या पहिल्या स्वदेशी पॉईंट-इन स्पेस (PINS) इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. पिन्स प्रक्रिया अत्याधुनिक उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे हेलिकॉप्टर अशा हेलिपोर्टवरही सुरक्षित आणि अचूक इन्स्ट्रूमेट अप्रोच करू शकतात.

हे देखील वाचा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, नवी मुंबईतील मालमत्तांच्या किमतींवर होणार परिणाम

ही प्रणाली विशेष स्वरुपात प्रतिकूल हवामान आणि जमीन आधारित नेव्हिगेशन सुविधा नसलेल्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहे. विमानतळ प्राधिकरणाने या प्रक्रियेला विकसित केले आणि डीजीसीएने वाला मंजुरी दिली. डीजीसीएचे नियम आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मापदंड आणि शिफारसयुक्त प्रक्रियांच्या अनुरुप ही प्रणाली विकसित करण्यात आली.

नव्या युगाची सुरुवात

उड्डाण सुरक्षा, संचालन क्षमता आणि सर्वप्रकारच्या हवामानात पोहोच सुनिश्चित करण्याच्या क्षमतेत उल्लेखनीय सुधार होईल, असे उद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी काढले.

हेलिकॉप्टर सेवेचा विस्तार

परफॉर्मन्स बेस्ड नेव्हिगेशनद्वारे विमानोड्डाण संरचनेचे आधुनिकीकरण, स्वदेशी उपग्रह आधारित दिशादर्शन तंत्रज्ञानांचा विस्तार आणि भारताच्या विमानोड्डाण व्यवस्थेला जागतिक मापदंडांच्या अनुरूप करण्याच्या सरकारच्या योजनेला मजबुती देईल. या मंजुरीनंतर देशभरात अशाप्रकारच्या पिन्स प्रक्रियांच्या विकासाचा मार्ग खुला होणार आहे.

विश्वसनीय संचालन

आमची सर्वांत मोठी प्राथमिकता देशभरात हेलिकॉप्टर संचालन अधिक विश्वसनीय आणि सुलभ करणे आहे. यंदा चारधाम हेलिकॉप्टर सेवांच्या पहिल्या टप्प्याचे संचालन प्रगत तंत्रज्ञानाच्या सहकार्याने कुठल्याही दुर्घटनेशिवाय यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आमची प्रतिबद्धता तंत्रज्ञान आधारित हेलिकॉप्टर इकोसिस्टीम तयार करण्याची आहे.

PINS प्रणालीचा फायदा

  • या प्रणालीमुळे भविष्यात देशातील दुर्गम, डोंगराळ आणि आपत्कालीन सेवांमध्ये वापल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे संचालन अधिक सुरिक्षत होईल.
  • वैद्यकीय आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, बचाव कार्य आणि धार्मिक पर्यटनासाठीही या तंत्रज्ञानाचा मोठा पायदा होऊ शकतो.
ही मंजुरी केवळ एका हेलिकॉप्टरपुरती मार्यिदत न राहता भविष्यात देशातील इतर हेलिपोर्टवर विकिसत करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे भारतीय हेलिकॉप्टर सेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा : कुठे आहे भारतातील पहिले एयरपोर्ट? दुसऱ्या महायुद्धात याचा विशेष वापर करण्यात आला, आता अवस्था अशी…

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Dgca approves indias first indigenous pins system helicopter navigation system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • helicopter
  • indian airport

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.