भारतीय विमानतळांवर प्रवासी कोणते पदार्थ खाणे अधिक पसंत करतात याची यादी आता समोर आली आहे. प्रवाशांमध्ये भारताच्या कोणत्या पदार्थाला आहे अधिक मागणी, चला जाणून घेऊया.
Jewar Airport News : जेवर विमानतळ हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले एक ग्रीनफील्ड विमानतळ आहे. 5,845 हेक्टर क्षेत्रात पसरलेले, येथे एकाच वेळी 178 विमाने सामावून घेऊ शकतात.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक विमानतळं बंद करण्यात आली होती. जवळपास ३२ विमानतळांचा यात समावेश होता. आजपासूनही विमानतळं नागरी उड्डाणांसाठी सज्ज झाली आहेत.
पुणे लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून, पुण्यासाठी स्वतंत्र असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. त्यानुसार आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली.
Flybrary : भुवनेश्वरच्या बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक फ्लायब्ररी एरिया तयार करण्यात आला आहे, तुम्ही इथून फ्रीमध्ये पुस्तके वाचू शकता किंवा घरी घेऊन जाऊ शकता. काय आहे स्कीम? सविस्तर जाणून…
जर तुम्ही फ्लाइटने प्रवास करत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या विमानतळाविषयी सांगणार आहोत, जे मायानगरी मुंबईमध्ये आहे. या विमानतळाचा वापर दुसऱ्या महायुद्धातही झाला होता.
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 ने (टी 2) जगातील सर्वांत सुंदर विमानतळांपैकी एक' म्हणून ओळख मिळवली आहे. त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्सायद्वारे 'इंटिरिअर 2023 साठी जागतिक विशेष पुरस्कार' प्रदान केला आहे.
देशातील १३१ विमानतळांवर दररोज सरासरी १० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. सुरक्षा तपासणी बिंदूंवर सुमारे 11,000 स्क्रीनर बसविण्यात आले आहेत, जेथे 9 लाख हात बॅगांसह सुमारे 5 लाख प्रवाशांची तपासणी…