Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातच्या सुरतमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप; जिवीतहानी नाही, राज्यात आतापर्यंत ‘एवढ्या वेळा’ झालेत भूकंप

भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतच्या पश्चिम-नैऋत्येला सुमारे 27 किमी अंतरावर होता. सकाळी 12.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2023 | 02:33 PM
गुजरातच्या सुरतमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप; जिवीतहानी नाही, राज्यात आतापर्यंत ‘एवढ्या वेळा’ झालेत भूकंप
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे (earthquake) सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजली गेली. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ISR अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतच्या पश्चिम-नैऋत्येला सुमारे 27 किमी अंतरावर होतं. सकाळी 12.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

[read_also content=”पत्रकार वारिसे यांच्या हत्येमागे असलेल्या मास्टरमाईंडला अटक करा, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-demand-to-arrest-main-accused-who-is-behind-murder-of-journalist-shashikant-varise-nrps-368929.html”]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून ५.२ किमी खोलीवर होता. हे जिल्ह्यातील हजीराजवळ अरबी समुद्रावर वसले होते. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, राज्याने 1819, 1845, 1847, 1848, 1864, 1903, 1938, 1956 आणि 2001 मध्ये मोठे भूकंप पाहिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. काही लोकांना भूकंपाचे हलके धक्के जाणवले. भूकंप सुरत शहरापासून सुमारे 27 किमी अंतरावर होता. सुरतमधील हाजिराजवळ अरबी समुद्रात झालेल्या भूकंपामुळे शहर पूर्णपणे सुरक्षित आहे.

Web Title: Earthquake of 3 8 magnitude occurred in surat gujarat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2023 | 02:33 PM

Topics:  

  • Surat

संबंधित बातम्या

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral
1

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.