Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral

Man Drowning Video : तो बुडाला, धडपडला पण कुणीही लक्ष दिलं नाही. सुरतच्या रिसाॅर्टमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या वेगाने शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2026 | 02:19 PM
पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव... मृत्यूचा थरारक Video Viral

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव... मृत्यूचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सुरतमधील ओळपाड भागातील रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये २२ वर्षीय तरुण बुडून मृत्यूमुखी पडला.
  • आजूबाजूला अनेक लोक असतानाही त्याच्या धडपडीकडे कुणाचे लक्ष गेले नाही, त्यामुळे वेळेत मदत मिळू शकली नाही.
  • या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे बऱ्याचदा लाईव्ह दृष्येही शेअर केली जातात. अशाच एक धक्कादायक घटनेचे लाईव्ह दृष्य अलिकडे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात व्यक्तीच्या मृत्यूचा थरार दिसून आला. ही घटना गुजरातच्या सुरतमधून समोर येत असून पाण्यात बुडून व्यक्तीचा जीव गेल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे यावेळी व्यक्तीच्या आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होती पण कुणाचेही त्याच्या धडपडण्याकडे लक्ष गेले नाही आणि यातच त्याने आपला जीव गमावला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर केले जात आहे.

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, ही घटना २३ मार्च रोजी सुरत येथील ओळपाड भागात घडून आली. एका रिसाॅर्टच्या स्विमिंग पूलमध्ये २५ हून अधिक लोक पोहत होते. याचवेळी २२ वर्षीय एक तरुण धावत येऊन पाण्यात डुबकी मारतो आणि यानंतर तो अचानक पाण्यात बुडू लागतो. व्हिडिओत दिसते की, तरुण पाण्याच्या वर येण्याचा फार प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला पाण्याच्या वर येता येत नाही. मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही तो बुडूत आहे याची जाणीव होत नाही ज्यामुळे काही मिनिटांतच तो पाण्यात बुडतो आणि यातच त्याचा मृत्यू होते.

Surat Youth Drowns While Others Swim Nearby; CCTV Video Shows Struggle
pic.twitter.com/T3Xg2mkFKC
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 30, 2026

“तू आतंकवादी आहेस”! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

तरुणाला काही वेळाने पाण्यातून काढून ओल्पाड सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आणि तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे आता रिसाॅर्टच्या सुरक्षेवर आणि जनजागृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे यार, माणुसकी मेली आहे का? हे लोक त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष कसं करू शकतात? त्याला वाचवण्याचा विचार कुणीच केला नाही—एकाही व्यक्तीने, अगदी एका सेकंदासाठीसुद्धा नाही; मला तर यावर विश्वासच बसत नव्हता.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही अत्यंत दुःखद घटना आहे; जवळच पोहत करणाऱ्या लोकांनीही लक्ष दिले नाही.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Surat resort drowning incident live video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Gujrat
  • Surat
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
1

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

VIDEO VIRAL : अमेरिकेत दोन अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने हवेतच एकमेकांना भिडली! हजारो प्रेक्षकांसमोर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
2

VIDEO VIRAL : अमेरिकेत दोन अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने हवेतच एकमेकांना भिडली! हजारो प्रेक्षकांसमोर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral
3

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
4

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.