सुरत शहरातील लसकाणा भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विपुलनगर सोसायटीजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचे कापलेले डोके सापडले. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे.
गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. सासऱ्याने त्याच्या सुनेच्या दारू पार्टीला वैतागून पोलिसांना छापा टाकण्यासाठी माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये धाड टाकली. तेव्हा तिथे...
Surat Crime : एका तरुणाने संपूर्ण कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. तरूणाने पत्नी व मुलाचा गळा चिरून चाकूने खून केला आणि नंतर आई-वडिलांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. स्वतःही…
गुजरातमधील सुरत शहर आपल्या कापड आणि हिरे उद्योगासाठी देशभरात ओळखले जाते. हे शहर तापी नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर त्याच्या हिरवळीच्या वस्त्र उद्योगासाठी आणि हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
भुसावळ सुरत रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे तेथील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील ट्रॅफिक ब्लॉक ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे सुरत रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या काही प्रवासी रेल्वेगाड्यांचे टर्मिनस सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानक…
मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मुद्दे राज्यांमध्ये चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली नव्हती असे विधान केले होते. यावरुन आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले…
स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ चा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 131 शहरांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत देशातील स्वच्छ शहराने अव्वल क्रमांक मिळवत कमाल केली आहे. त्यामुळे या शहराने इतर शहरांसमोर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूरतमध्ये सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन करणार आहेत. ही जगातील सर्वात उंच कार्यालयीन इमारत आहे. 3400 कोटी रुपये खर्चून ते तयार करण्यात आले आहे.
गुजरातमधील सुरतमध्ये प्रेमप्रकरणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलगा आणि मुलीच्या प्रेमकहाणीत प्रियकराने प्रेयसीला तिच्या घरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी प्रियकराच्या वतीने पोलिसांत तक्रारही देण्यात आली…
आज राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक करत चौकशी केली तर काही जणांना ताब्यात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सूरतमधील किरम चौकात गजानन एरोबिक्स आणि योगा क्लबमध्ये मुकेशभाई यांची पत्नी पायल एरोबिक्स शिकवतात. हिरा कारखान्यात काम करणारे मुकेश मेंदपरा हे सुट्टी असल्यामुळे पत्नीसोबत योगा शिकण्यासाठी तिच्या क्लासमध्ये आले होते.…
घटनेच्या दोन दिवसांनंतर एका तरुणाने या प्रकरणी पुढे येऊन हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला. यातून संपूर्ण घटना उघडकीस आली. याद्वारे पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून कारची खातरजमा केली.
सुरत : सुरत (Surat) मधील एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या अपघातात रस्त्यावरून चालणारा एक टॅम्पो थेट हॉटेलात घुसला आणि एका क्षणात त्या हॉटेलचं…
या क्लिपमध्ये ओवेसी मंचावर असून एका जाहीर सभेला संबोधित करत असताना तेथे उपस्थित काही लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. काही लोक त्यांना गप्प करतात. यादरम्यान गर्दीत उभे असलेले…
भारतीय पुरुष क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. हार्दिक सध्या भारतीय संघासोबत टी २० विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला असून तो…
महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ असे चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११,१३-११…