Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव आलं समोर, 508 कोटी घेतले?

महादेव अॅप प्रमोटर्सनेकडून भूपेश बघेल यांना पैसे पुरवल्याचा दावा ईडीने केला आहे. असिम दास नावाच्या एका व्यक्तीला याबद्दल ईडीला माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 04, 2023 | 10:11 AM
Account for donations for Ram Mandir says Bhupesh Baghel

Account for donations for Ram Mandir says Bhupesh Baghel

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महादेव बेटींग अॅप प्रकरणी सिनेसृष्ट्रीतील अनेक कलाकारांचा नाव समोर आलं. यामध्ये रणबीर  कपूर ते श्रद्धा कपूरला ईडीनं समन्स पाठवलं होतं. आता या प्रकणी राजकीय नेत्याचंही नाव समोर आलं अहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच नाव सध्या चर्चेत आहे. भूपेश बघेल यांना महादेव अॅप प्रमोटर्सने (Mahadev App Promoters) आतापर्यंत सुमारे 508 कोटी रुपये दिले असा दावा ईडीने (ED) केला आहे. या प्रकरणी ईडीनं  नुकतीच असीम दासला नावाच्या व्यक्तीला अटक त्याने बघेल यांना मोठी रक्कम दिल्याचा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

[read_also content=”अटक करतानाचा फेक व्हिडिओ बनवणं उर्फीच्या अंगलट, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल! https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-police-registered-case-against-urfi-javed-for-making-fake-video-nrps-477614.html”]

मुंंख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले पैसै?

ईडीनं मिळालेल्या माहितीनुसार, आगमी काळात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महादेव बेटिंग ॲप प्रवर्तकांकडून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड पाठवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे ईडीने तपास केला असता त्यांनी असीम दास नावाच्या व्यक्तीला पकडले. असीम दासची चौकशी केली असता, त्याच्या कारमधून आणि त्याच्या निवासस्थानातून ईडीने 5.39 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेला निधी महादेव अँप प्रवर्तकाने छत्तीसगड राज्यातील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी एका राजकारणी ‘बघेल’ याला देण्याची व्यवस्था केली असल्याची कबुली असीम दास याने दिल्याचं ईडीने म्हटलं आहे.

भूपेश बघेल यांचं स्पष्टीकरण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ईडीचे आरोप फेटाळले आहेत. पराभव समोर दिसू लागल्यानंतर आता भाजपने आपली बदनामी सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यांसारख्या एजन्सींच्या मदतीने छत्तीसगडची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीपूर्वी ईडीने माझी प्रतिमा डागाळण्याचा अत्यंत दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला आहे.”

जैसा कि मैंने पहले कहा है कि भारतीय जनता पार्टी ईडी, आईटी, डीआरआई और सीबीआई जैसी एजेंसियों के सहारे छत्तीसगढ़ का चुनाव लड़ना चाहती है. चुनाव के ठीक पहले ईडी ने मेरी छवि धूमिल करने की सबसे कुत्सित प्रयास किया है. यह कांग्रेस की लोकप्रिय सरकार को बदनाम करने का राजनीतिक प्रयास है जो…

— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) November 3, 2023

यापुर्वी भूपेश बघेल यांनी भाजपवर केले होते आरोप

यापुर्वी भूपेश बघेल यांनी भाजपवर आरोप केले होते.  केंद्र सरकारने निवडणूक निधी घेतला असावा. त्यामुळेच ते ऍप बंद करत नाही, असा आरोप त्यांनी केंद्रावर केला होता. तसेच भाजपच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस महादेव ऍपच्या माध्यमातून दाऊद आणि पाकिस्तानकडून पैसे मिळवत आहे. बघेल यांनी भाजपाच्या आरोपांना पलटवार करत महादेव अॅप बंद करणे हे केंद्र सरकारचे काम आहे, राज्य सरकारचे नाही, असे सांगितले.

केंद्र सरकारवर आरोप करत त्यांनी सरकार महादेव ऍप का बंद करत नाही, असा सवाल केला. त्यांनी त्यांच्याकडून निवडणूक निधी घेतला आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला. महादेव ऍप संपूर्ण देशात सुरू आहे. त्यात केवळ भाजपाचेच लोक सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. बघेल पुढे म्हणाले, केंद्र सरकार बेटिंग ऍपवर जीएसटी लावून पैसे वसूल करत आहे.

Web Title: Ed claimed that chattisgarh cm bhupesh baghe taken money from mahadaev betting app nrpd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2023 | 10:03 AM

Topics:  

  • Mahadev Betting App

संबंधित बातम्या

Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई; दिल्लीसह छत्तीसगडमध्येही धाड
1

Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई; दिल्लीसह छत्तीसगडमध्येही धाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.