Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध भाजप प्रभावी उमेदवार देऊ शकले नाही, जाणून घ्या याचे महत्त्वाचे कारण….

  • By युवराज भगत
Updated On: Nov 24, 2023 | 04:24 PM
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध भाजप प्रभावी उमेदवार देऊ शकले नाही, जाणून घ्या याचे महत्त्वाचे कारण….
Follow Us
Close
Follow Us:
सरदारपुरा/राजस्थान : एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक असेल, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ कोणता, ते विजयी होतील का नाही? त्यांच्या विरोधात कोण? असे अनेक प्रश्न पडतात. राजस्थानमध्येही त्याचीच उत्सुकता आहे. राजस्थानचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे सरदारपुरामधून सलग सहाव्यांदा रिंगणात असून, या मतदारसंघाचे तेच सरदार असल्याचे दिसून येते.
सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला
सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९८० पासून आतापर्यंत झालेल्या दहापैकी सातवेळा या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यापैकी गेली सलग पाच वर्षे गेहलोत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. एकदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज्यभर प्रचारासाठी फिरणारे गेहलोत प्रचाराची सांगता आपल्या मतदारसंघात करतात, त्यासाठी कालच त्यांचे मतदारसंघात आगमन झाले आहे.
जोधपूरच्या विकासात गेहलोत यांचे मोठे योगदान
जोधपूरच्या विकासात गेहलोत यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या या ठिकाणी चांगले रस्ते आहेत, पिण्याची पाण्याची तक्रार नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला आहे. या शहराला लागून असलेला भाग मात्र कंगाल दिसत असला तरी सरदारपुरा आणि जोधपूर शहर गेल्या वीस वर्षांत प्रचंड बदलले आहे. या शहरात एम्म, आयआयटीसारख्या मोठ्या संस्था आणल्या गेल्या, त्याचे श्रेयही स्थानिक गेहलोत यांना देतात.
उचभ्रू वस्तीतही ते फेरफटका मारतात
प्रचार सांगता होते त्यादिवशी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पायी मतदारसंघ पिंजून काढणे हे गेहलोत यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अगदी झोपडपट्टीपासून उचभ्रू वस्तीतही ते फेरफटका मारतात. याउलट भाजपकडून दरवेळी नवा चेहरा त्यांच्याविरोधात दिला जातो. मुळात त्यांचे काम बघून त्यांच्या विरोधात लढायलाच कोण तयार होत नसल्याची स्थिती आहे.
यावेळी प्राध्यापक म्हणून दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले प्रोफेसर महेंद्रसिंग राठोड यांच्या गळ्यात भाजपने उमेदवारीची माळ घातली आहे. ते आव्हानही उभा करू शकलेले नाहीत, हे या मतदारसंघात फिरताना जाणवले.

Web Title: Election battle begins in rajasthan know important reason why bjp could not field an effective candidate against ashok gehlot nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 04:24 PM

Topics:  

  • Rajasthan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.