Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षप्रमुख पदावरुन फारुख अब्दुल्ला पायउतार; ५ डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड

फारुख अब्दुल्ला यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती आता पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मला साथ देत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडत आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ५ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 18, 2022 | 03:25 PM
पक्षप्रमुख पदावरुन फारुख अब्दुल्ला पायउतार; ५ डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farukh Abudullah) यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे (National Conference) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना फारुख अब्दुल्ला यांनी ही घोषणा केली आहे. ५ डिसेंबरला पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी प्रकृतीच्या कारणास्तव (Health Reasons) पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती आता पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मला साथ देत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडत आहे.

फारुख अब्दुल्ला यांच्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ५ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांच्याकडेच ही जबाबदारी जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Farooq abdullah steps down as party chief election of new president on december 5 nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Omar Abdullah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.