Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जोधपूर-दिल्ली-मुंबईदरम्यान धावणार पहिली ‘स्लीपर वंदे भारत’; काही दिवसांमध्ये ट्रायल अन् मग लोकार्पण…

वंदे भारत ट्रेनला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लवकरच स्लीपर वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते, अशी चर्चा आहे. स्लीपर वंदे भारतची ट्रायल काही दिवसांमध्ये सुरू होऊ शकते. त्यानंतर ही स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 09, 2024 | 09:14 AM
जोधपूर-दिल्ली-मुंबईदरम्यान धावणार पहिली ‘स्लीपर वंदे भारत’; काही दिवसांमध्ये ट्रायल अन् मग लोकार्पण…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लवकरच स्लीपर वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत येऊ शकते, अशी चर्चा आहे. स्लीपर वंदे भारतची ट्रायल काही दिवसांमध्ये सुरू होऊ शकते. त्यानंतर ही स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यातच जोधपूर-दिल्ली-मुंबई या मार्गादरम्यान पहिली स्लीपर वंदे भारत धावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन जोधपूर येथून सुरू होईल, असा कयास आहे. जोधपूर ते दिल्ली आणि मुंबई दरम्यान ही ट्रेन धावेल. पहिल्या टप्यात देशाला अशा तीन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. या ट्रेनला 16 ते 24 डबे असतील. मार्च महिन्यापर्यंत ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

लक्झरी सुविधांनी युक्त प्रीमियम ट्रेन देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही आधुनिक सुविधांनी युक्त लक्झरी प्रीमियम ट्रेन असेल. प्रत्येक कोचमध्ये टॉयलेट आणि एक मिनी पॅन्ट्री असेल. याशिवाय कोचमध्ये आरामदायी आसनव्यवस्था असेल. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे.

पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जवळपास 823 बर्थ असतील. या 16 डब्यांपैकी 11 एसी-थ्री टायर, 4 एसी टू-टायर आणि एक फर्स्ट क्लास कोच असेल. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बर्थ राखीव असेल. जोधपूर ते दिल्ली या ट्रेनचे भाडे 1200 ते 2000 रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे.

Web Title: First sleeper vande bharat to run between jodhpur delhi mumbai will trial in coming days nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2024 | 09:14 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Modi government
  • vande bharat

संबंधित बातम्या

130th  Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक
1

130th Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!
2

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!

IRCTC Tour: भाविकांसाठी सुवर्णसंधी! यंदाच्या श्रावणात IRCTC कडून ‘सप्त ज्योतिर्लिंग विशेष यात्रा’ जाहीर
3

IRCTC Tour: भाविकांसाठी सुवर्णसंधी! यंदाच्या श्रावणात IRCTC कडून ‘सप्त ज्योतिर्लिंग विशेष यात्रा’ जाहीर

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
4

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.