Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९८वी जयंती, जाणून घ्या पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास

पंतप्रधान म्हणून अटलजींचा प्रवास इतका संस्मरणीय होता की त्याचे उदाहरण आजही दिलं जाते. लोक आजही त्यांना मनापासून आठवतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 25, 2022 | 02:14 PM
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९८वी जयंती, जाणून घ्या पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee ) यांची आज ९८वी जयंती आहे. अटलजी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. देशाचे पंतप्रधान म्हणून अटलजींचा प्रवास इतका संस्मरणीय होता की त्याचे उदाहरण आजही दिलं जाते. लोक आजही त्यांना मनापासून आठवतात.

ग्वाल्हेर येथे झाला जन्म

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीही स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात ते खूप सक्रिय होते आणि तुरुंगातही गेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेरमधून केले आणि नंतर ते कानपूरला गेले. दरम्यान, त्यांनी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून एलएलबी केलं. यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एलएलबीचे शिक्षण एकत्र घेतले होते आणि या काळात पिता-पुत्र दोघेही एकाच वसतिगृहाच्या खोलीत राहत होते. त्यानंतर पुढे ते राजकारणात आले.

तीन वेळा भूषवलंय पंतप्रधानपद

अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषवलंय. होते. प्रथम 16 मे ते 1 जून 1996 म्हणजे केवळ 13 दिवस, 1998 मध्ये त्यानंतर 19 मार्च 1999 ते 22 मे 2004 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. ते हिंदी कवी, पत्रकार आणि प्रखर वक्ते होते.

[read_also content=”‘मास्क वापरा, हात धुवा’, आज वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन, ‘वाजपेयींचही केलं स्मरण https://www.navarashtra.com/india/use-mask-wash-hand-prime-minister-modis-public-appeal-in-todays-last-mann-ki-baat-program-nrps-356654.html”]

पत्रकारितेतून करिअरला केली सुरुवात

अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली. त्यांनी राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन यासाठी कमा केलं. जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट पद्धतीला विरोध करण्यासाठी मुखर्जी श्रीनगरला गेले तेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. परमिटची पद्धत मोडून तो श्रीनगरला गेले. यावेळी ते या घटनेचे वृत्ताकंन करण्यासाठी पत्रकार म्हणून तिथे उपस्थित होते.

राजकारणात प्रेवश

 त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, मुखर्जी यांना अटक झाली होती, पण मी परत आलो. या घटनेनंतर काही दिवसांनी डॉ. मुखर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतरच त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे एक आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या गेले.

Web Title: Former prime minister atal bihari vajpayees 98th birth anniversary today know his journey from journalist to prime minister nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 02:14 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • BJP

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.