Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदाणींची एकूण संपत्ती किती?

उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकत उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदाणी यांनी मोठी झेप घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2024 | 04:55 PM
गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदाणींची एकूण संपत्ती किती?
Follow Us
Follow Us:

ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सने सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे गौतम अदानी हे 11 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर अंबानी एका स्थानाने खाली म्हणजे 12व्या स्थानावर आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती या वर्षी $26.8 अब्ज (सुमारे 2.23 लाख कोटी) वाढून $111 अब्ज (सुमारे 9.26 लाख कोटी) झाली आहे. त्याच वेळी, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती या वर्षी 12.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.05 लाख कोटी रुपये) वाढून 109 अब्ज डॉलर्स (सुमारे 9.09 लाख कोटी रुपये) झाली आहे. शुक्रवारी अदानी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले आहेत . या वर्षी त्यांच्या संपत्तीत एकून 26.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालामुळे गेल्या वर्षी जानेवारीत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. पण त्यांनी यंदा बऱ्याच अंशी भरुन काढली आहे.

टॉप 10 श्रीमंतांची यादी

अमेरिकेतील मायकेल डेल यांच्या संपत्तीत शुक्रवारी सर्वात मोठी घट झाली. डेलला 11.7 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे आणि ते जगातील 11व्या स्थानावरून 13व्या स्थानावर आले आहे. जगातील पहिल्या दहा प्रमुखांपैकी आठ सरदारांच्या संपत्तीत शुक्रवारी वाढ झाली. या प्रसिद्ध फ्रेंच बर्नार्ड अर्नॉल्ट 207 अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. एलोन मस्क ($203 अब्ज) दुसऱ्या स्थानावर आणि जेफ बेझोस ($199 अब्ज) तिसऱ्या स्थानावर आहेत. मेटाट्रेडरचे सीईओ मार्क झुकरबर्ग ($166 अब्ज) चौथे, लॅरी पेज ($153 अब्ज), बिल गेट्स ($152 अब्ज), सर्गे ब्रिन ($145 अब्ज) सातव्या, स्टीव्ह बाल्मर ($144 अब्ज) आठव्या, वॉरेन बफे ($137 अब्ज डॉलर) आणि लॅरी एलिसन ($132 अब्ज) दहाव्या स्थानावर आहेत. (फोटो सौजन्य- गौतम अदानी ट्विटर (X))

Web Title: Gautam adani regains top spot overtakes mukesh ambani on bloomberg billionaires index after 16 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
1

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!
3

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी
4

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.