Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील सर्वात लहान राज्य; जिथे अवघ्या अडीच तासात पोहोचाल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्या भारतात वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक धर्मांचे लोक राहतात. वेगवेगळे सण एकत्र येऊन साजरे करतात. तसेच भारताची काही राज्ये लोकसंख्येच्या दृष्टीने, तर काही राज्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी राज्ये आहेत. पण तुम्हाला देशातील सर्वात लहान राज्याबद्दल माहिती आहे का?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 29, 2024 | 06:46 PM
देशातील सर्वात लहान राज्य; जिथे अवघ्या अडीच तासात पोहोचाल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत

देशातील सर्वात लहान राज्य; जिथे अवघ्या अडीच तासात पोहोचाल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत

Follow Us
Close
Follow Us:

पणजी: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश असलेल्या या देशात वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृती आणि भाषा भिन्न आहेत. तसेच देशाच्या विविध भागात हवामानही पूर्णपणे भिन्न आहे. दिल्लीमध्ये गरम असताना, हिमाचल आणि काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामान थंड आहे. तसेच प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती देखील विशिष्ट आणि भिन्न आहे. आपल्या भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. वेगवेगळे सण एकत्र येऊन साजरे करतात.

भारताची काही राज्ये लोकसंख्येच्या दृष्टीने, तर काही राज्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी राज्ये आहेत. पण तुम्हाला देशातील सर्वात लहान राज्याबद्दल माहिती आहे का? नक्कीच, खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. केरळ किंवा ईशान्येतील काही राज्यांची नावे बहुतेकांच्या मनात येईल, पण प्रत्यक्षात तसे नाही.

खरे तर देशातील सर्वात लहान राज्याबद्दल बोलायचे म्हणले तर ते इतके छोटे आहे की तुम्ही अवघ्या अडीच तासांत त्या राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकता. अशा स्थितीत प्रश्न पडतो की एवढं लहान राज्य कोणतं? तर हे लहान राज्य आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते. याशिवाय येथील नाईट लाइफही खूप मजेशीर आहे. समुद्र किनारा व्यतिरिक्त अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटक भेट देऊ शकतात.

देशात पाच लहान राज्य 

तर देशातील सर्वात लहान राज्य म्हणून गोव्याला ओळखले जाते. या राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर आहे. तर दुसरे सर्वात लहान राज्य सिक्कीम आहे, ज्याचे क्षेत्रफळ 7 हजार 96 चौरस किलोमीटर आहे. याशिवाय त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम, सिक्कीम या राज्यांचाही छोट्या राज्यांच्या यादीत समावेश आहे. ही देशातील सर्वात लहान पाच राज्ये आहेत. गोव्याबद्दल बोलायचे झाले तर एका टोकाला असलेल्या पत्रादेवीपासून दुसऱ्या टोकाला असलेल्या पोलेम बीचपर्यंतचे अंतर सुमारे १२३ किलोमीटर आहे, जे तुम्ही कारने २ तास ४० मिनिटांत पूर्ण करू शकता.

गोवा हे केवळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य नाही तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या ठिकाणी सुंदर समुद्रकिनारा असल्याने जगभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. येथे तुम्ही भागा बीचपासून अंजुना आणि वगेटोर बीचवर जाऊ शकता. याशिवाय येथे अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत, जिथे तुम्ही समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय बस्तारिया मार्केटमधून तुम्ही कलेशी संबंधित गोष्टी आणि फॅशनेबल कपडे खरेदी करू शकता. येथे बॉम चर्च देखील आहे, जे सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. याशिवाय तुम्ही दूधसागर धबधब्यालाही भेट देऊ शकता.

Web Title: Goa is so much of a small state that you can reach point a to point b in two and half hours nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 06:46 PM

Topics:  

  • Goa

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.