Viral Video : सोशल मीडियावर एक कौतुकास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक परदेशी महिला गुगलमॅपमुळे गोव्यात रस्ताय चुकली होती. यावेळी एका महिला कॅब ड्रायव्हरने माणुसकी दाखवत महिलेला मदत केली आहे.
1961 मध्ये, गोवा मुक्ती चळवळीचा भाग म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय सुरू केले, ज्याने केवळ 36 तासांत 451 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त केला. ही चळवळ सशस्त्र आणि अहिंसक संघर्षाचे…
गोवा नाईट क्लबसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील २५ जणांचा बळी घेणाऱ्या गोवा नाईटक्लब आगीचा आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे पासपोर्ट भारत सरकारने निलंबित…
गोव्यात "बार्च बाय रोमियो लेन" क्लबला लागलेल्या भीषण आगीत आसामच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. क्लबचा मालक देश सोडून पळाल्यामुळे पोलिस तपास सुरू असून सरकारने चौकशी…
Goa News: गोवा अग्निकांडानंतर SDMA ॲक्शन मोडवर आले असून नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट्ससाठी कठोर सुरक्षा नियम जारी केले आहेत. फायर NOC आणि क्षमता मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर DM Act, 2005…
गोवा दौऱ्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठामध्ये भेट दिली. या मठाला 550 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मठाच्या परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ची निवड फिल्म बाजार 2025 साठी होणे, मराठी सिनेमासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
गोवा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेसचे आयोजन होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे की गोवा स्ट्रीट रेस 2025 येत्या 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे.
आज आम्ही तुम्हाला गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत माश्यांची करी अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी.
जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी कोकणात फिरण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यातील अनेकांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे गोवा. गोव्यात असलेला समुद्रकिनारा, खाद्यपदार्थ, मार्केट आणि गोव्यातील हिडन प्लेस पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी…
Independence Day 2025: भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण एक राज्य असे आहे ज्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 14 वर्षे लागली, चला जाणून घेऊया ते राज्य…
अनेकांचे आयुष्यात एकदा तरी गोव्याला जाण्याचे स्वप्न असते पण बजेटमुळे अनेकांना हे स्वप्न सत्यता उतरवता येत नाही. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑफ-सीझनमध्ये, गोव्यत हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसच्या किमती अनेक…
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड गणेश चतुर्थीला एक अनोखा उपक्रम सुरू करणार आहे. जी भारतातील पहिली कार फेरी ट्रेन सेवा असेल. ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णापर्यंत गाड्या घेऊन जाणं…
Portuguese treasure ship : तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पोर्तुगालचे एक भव्य जहाज, 'नोसा सेनहोरा दो काबो', गोव्यातून मौल्यवान खजिना घेऊन पोर्तुगालच्या दिशेने निघाले होते.
सांजाव" हा गोव्यात २४ जून रोजी साजरा होणारा एक पारंपरिक आणि रंगीबेरंगी सण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस विहिरींमध्ये उड्या मारणे, पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणे आणि गावोगावी मिरवणुका काढणे हे याचे खास…