Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे दर घसरले! चांदीचे दर वाचा

भारतात सोन्याची किंमतीत घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये झाला आहे. ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2024 | 08:32 AM
Todays Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे घसरले! चांदीचे दर वाचा

Todays Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे घसरले! चांदीचे दर वाचा

Follow Us
Follow Us:

4 नोव्हेंबर रोजी आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. भारतात काल 3 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,040 रुपये प्रति ग्रॅम होती. तर भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये झाला आहे.

हेदेखील वाचा- भारतीय व्यक्ती दुबईमधून किती सोनं आणू शकतो? काय सांगतात नियम, जाणून घ्या

भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,400 रुपये होता. भारतात आज सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण झाली आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. काल मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम होता. (फोटो सौजन्य – pinterest)

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये झाला आहे. मुंबई शहरात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,400 रुपये होता.

ठाण्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत आज सोन्याची किंमत 22 कॅरेट प्रति ग्रॅम 7,379 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,054 रुपये प्रति ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा- Todays Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चकाकलं, ऐन सणासुदीत वाढले दर! वाचा आजचा भाव

नागपुरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. नागपूर हे केवळ संत्र्याचे शहर नाही तर सोन्याच्या खरेदीसाठीही एक उत्तम ठिकाण आहे. नागपुरात तुम्हाला सोन्याचे सर्वोत्तम दर देणारी अनेक दुकाने आहेत.

चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर वर्षाच्या सुरुवातीपासून स्थिर आहेत. चेन्नईत सोन्याच्या मागणीत वाढ होत असून, सर्वाधिक मागणी दागिन्यांना आणि सोन्याच्या बिस्किटे आणि सोन्याच्या नाण्यांमध्ये कमी आहे. नाशिकमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,372 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,042 रुपये आहे.

मुंबईत आज चांदीचा भाव 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. भारतात आज चांदीची किंमत 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.

Web Title: Gold silver price today 4 november 2024 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदीचा विचार करताय? आता 22 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके पैसे
1

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदीचा विचार करताय? आता 22 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Gold Rate Today: 1 जुलैपासून सोन्याच्या भावात मोठी घट, आतापर्यंत 36000 रुपयांनी झाले स्वस्त; चांदीचे भाव 43% गडगडले
2

Gold Rate Today: 1 जुलैपासून सोन्याच्या भावात मोठी घट, आतापर्यंत 36000 रुपयांनी झाले स्वस्त; चांदीचे भाव 43% गडगडले

Todays Gold-Silver Price: सोनं वधारलं, चांदी घसरली! नव्या किंमती वाचून ग्राहकांना बसला धक्का… वाचा सविस्तर
3

Todays Gold-Silver Price: सोनं वधारलं, चांदी घसरली! नव्या किंमती वाचून ग्राहकांना बसला धक्का… वाचा सविस्तर

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?
4

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.