Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

सरकारी कामांमध्ये अनेकदा दिरंगाई झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून आता पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करता येणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 30, 2025 | 11:05 AM
government work Complaints directly to PMO office online or offline

government work Complaints directly to PMO office online or offline

Follow Us
Close
Follow Us:

PMO Of India : नवी दिल्ली : सामान्य लोकांच्या अनेक प्रशासकीय समस्या असतात. यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामाला कोणी लगबगीने हात लावेल याची तर अपेक्षाच नसते. सरकारी कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर आणि इतर बाबींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापुढे कोणतीही समस्या आणि तक्रार सामान्य लोकांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करता येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे  रीतसर तक्रार करता येणार असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी काम आणि चार दिवस थांब ही परिस्थिती आता सुधारेल अशी आशा आहे.

सामान्य लोकांना यापुढे थेट पंतप्रधान कार्यालयाकडे(PMO) तक्रार करता येणार आहे. तप्रलंबित सरकारी काम अथवा तक्रार ऑनलाईन माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवता येणार आहे. पंतप्रधान कार्यालय नागरिकांना तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी विविध सुविधा देत आहे. त्याआधारे थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रार करता येते. तुमच्या अडचणी आणि पिळवणूक याची माहिती देता येते. नाहक तुमची अडवणूक होत असेल तर त्याचीच तक्रार करता येते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अशी करा पंतप्रधानांकडे तक्रार

  • PMO कडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत साईटवर https://www.pmindia.gov.in/hi जावे लागेल
  • पीएमओच्या होमपेजवरील पंतप्रधानांशी साधा संवाद या पर्यायावर क्लिक करा
  • पुढे पंतप्रधानांना लिहा या पर्यायावर क्लिक करा
  • या ऑप्शनवर क्लिक केल्याने CPGRAMS पेज उघडेल, या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.
  • तक्रार दाखल झाल्यानंतर, पीएमओ एक नोंदणी क्रमांक तयार करेल. या तक्रार क्रमांकावरून तुमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याविषयीची माहिती घेता येईल.
  • तक्रार करतेवेळी पीएमओ संकेतस्थळावर तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देखील अपलोड करता येईल

ऑनलाइन तक्रार दाखल कशी करायची? 

ऑनलाईन तक्रार दाखल करायची नसेल तर पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी तक्रार देखील दाखल करता येईल. टपाल कार्यालयाद्वारे, खासगी कुरियर अथवा फॅक्सचा वापर करुन संबंधित तक्रार दाखल करता येईल. तक्रारकर्ते पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन कोड 110011 या पत्त्याचा वापर करू शकता. तर फॅक्स करण्यासाठी, तुम्ही 01123016857 या फॅक्स क्रमांकाचा वापर करता येईल. तुम्ही थेट पंतप्रधान कार्यालयाच्या साउथ ब्लॉक, नवी दिल्ली येथील तक्रार पेटीचा वापर करू शकता.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तक्रारीवर प्रक्रिया कशी होणार?

नवी दिल्ली : सामान्य लोकांच्या अनेक प्रशासकीय समस्या असतात. यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामाला कोणी लगबगीने हात लावेल याची तर अपेक्षाच नसते. सरकारी कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर आणि इतर बाबींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापुढे कोणतीही समस्या आणि तक्रार सामान्य लोकांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करता येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करता येणार असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी काम आणि चार दिवस थांब ही परिस्थिती आता सुधारेल अशी आशा आहे.

 

 

Web Title: Government work complaints directly to pmo office online or offline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • pmo office
  • political news

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल
1

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज
2

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर
3

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
4

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.