Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंडप सजला, हळद लागली; वधूने हातावर मेहंदी लावली आण् 10 मिनिटांत वराचा दुर्देवी मृत्यू!

त्यावेळी अचानक वराला कुलरमधील वायरमध्ये लागलेल्या वायरमधून विजेचा धक्का लागला. काही कळायच्या आताच त्याने या जगाचा निरोप घेतला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 24, 2024 | 10:29 AM
Four days later, she called and said that she had come to the wedding to roll the beehive and forcibly

Four days later, she called and said that she had come to the wedding to roll the beehive and forcibly

Follow Us
Close
Follow Us:

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न म्हण्टलं की वधू-वराकडील मंडळींमध्ये उत्साहाच वातावरण असतं. मात्र अशावेळी अनेकदा दुर्घटना काही घडून उत्साहाचं वातावरण दुखाच्या वातावरणात बदलतं. राजस्थानमधील कोटा येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोटा जिथे एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या विधी दरम्यान वराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना (Groom Died In Front Of Bride) घडली आहे. वधू-वरांचा हळदी मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक कूलरच्या वायरिंगला विजेचा धक्का लागल्याने वराचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

[read_also content=”नूडल्सच्या पॅकेटम्ध्ये लपवून दुबईहून आणले कोट्यवधीचे हिरे, मुंबई विमानतळावर झडती केले दरम्यान जप्त ! https://www.navarashtra.com/crime/diamond-found-in-noodles-packet-in-passanger-bag-at-mumbai-airport-nrps-526689.html”]

नेमकं काय झालं

मिळालेल्या माहितीनुसार, कोटा येथील केशवपुरा भागात राहणाऱ्या सूरज सक्सेनाचे आज लग्न होते. शहराबाहेरील असलेल्या एका रिसॅार्टमध्ये लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. यावेळी वरवधू यांच्यासहीत सगळे पाहुणे मंडळी उपस्थित होते. सायंकाळी लग्नाची मिरवणूक निघणार होती. रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ हळदीचा कार्यक्रम सुरू होता तर जवळच नववधू तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाने मेहंदी लावत होती. त्यावेळी अचानक वराला कुलरमधील वायरमध्ये लागलेल्या वायरमधून विजेचा धक्का लागला. काही कळायच्या आताच त्याने या जगाचा निरोप घेतला.

 दोन्ही कुटुंबियांना बसला धक्का

या घटनेनं लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. कुणाला काहीकी समजलं नाही नेमकं झालं काय. वराच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र, डॅाक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांना धक्का बसला असून लग्नघरी असणारं चैतन्याचं वातावरण दुखात बदललं आहे. तर वधूही रडत रडत वधू बेशुद्ध पडली. संध्याकाळी त्यांच लग्न होणार होतं, लग्नाची मिरवणूक घेऊन वर येणार होता, पण आता त्याच वराची अंत्ययात्रा निघणार आहे.

Web Title: Groom died in front of bride at wedding in kota rajasthan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • rajasthan

संबंधित बातम्या

Honda चा मास्टरस्ट्रोक! ‘या’ राज्यातील प्लांटचा करणार विस्तार; दरवर्षी 6 लाखांहून अधिक वाहन उत्पादित करण्याचे लक्ष
1

Honda चा मास्टरस्ट्रोक! ‘या’ राज्यातील प्लांटचा करणार विस्तार; दरवर्षी 6 लाखांहून अधिक वाहन उत्पादित करण्याचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.