Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTA 6 Game : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राघव चढ्ढा यांना ‘GTA 6’ गेमची क्रेझ; सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष

GTA 6 सुरू होताच गेमिंगप्रेमींमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे. या क्रेझमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढाही सहभागी झाले असून, दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2026 | 05:18 PM
PM Narendra modi n raghav chaddha play gta 6 game

PM Narendra modi n raghav chaddha play gta 6 game

Follow Us
Follow Us:
  • GTA 6 गेमची राजकीय नेत्यांना भुरळ
  • GTA 6 बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राघव चढ्ढा यांची पोस्ट चर्चेत
  • गेमिंग स्टाइलमध्ये पोस्ट करून विरोधकांवर निशाणा
gta 6 release date in india : नवी दिल्ली : जीटीए ६ GTA 6 (Grand Theft Auto VI) ही बहुप्रतिक्षित ओपन-वर्ल्ड अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम सुरू झाली आहे. ही गेम GTA V नंतरचा मालिकेतील पुढील मुख्य भाग असून, सर्वांमध्ये या गेमची उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे तरुणाईमध्ये उत्साह असून सर्वत्र या गेमची चर्चा आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार राघव चढ्ढा यांनाही जीटीए गेमची भुरळ पडली असून त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या गेमवर आधारित पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांत भारताने अर्थव्यवस्था, गरिबी निर्मूलन, स्वच्छता, सौर ऊर्जा क्षमता, अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्स, विद्युतीकरण, इंटरनेट सेवा, जागतिक बाजारपेठ आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीबाबत लक्षवेधी पोस्ट केली आहे. यामध्ये गेमिंग स्वरुपात देशातील विकास सांगण्यात आला आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी ‘भारत हा पूर्णपणे नवी गेम खेळतोय,’ अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

याचबरोबर राज्यसभा राघव चढ्ढा यांनीही इन्स्टाग्रामवर त्यांचा गेम सुरू होण्याचा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी टीव्हीवर ते गेमसाठी तयार असून गेम सुरू होताना काऊंनटाऊन संपत आल्याचे दिसून आले आहे. जीटीए गेम सुरू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, ‘रात्रीची ११:५९ ही वेळ इतकी मोठी कधीच वाटली नव्हती.’

Raghav’s reason for playing is simple he knows he can switch characters even in this game! 😉 https://t.co/ivp6HiUaZE — Rattan Dhillon (@ShivrattanDhil1) November 19, 2026

Yogi Adityanath Golden Earrings : योगी आदित्यनाथ कानात सोन्याची कुंडलं का घालतात? जाणून घ्या धार्मिक परंपरा अन् किंमत

सोशल मीडिया राजकीय नेत्यांच्या या गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्या असून यामुळे भारतामध्ये सर्वत्र या गेमची चर्चा असल्याचे दिसून आली आहे. या गेमची सर्वत्र क्रेझ असून यातून पंतप्रधान मोदी व खासदार राघव चढ्ढाही सुटले नसल्याचे दिसून आले. या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी नेते हे झेन-जी ला जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: GTA 6 म्हणजे काय?

    Ans: GTA 6 म्हणजे Grand Theft Auto VI. हा Rockstar Gamesच्या लोकप्रिय Grand Theft Auto मालिकेतील पुढील मुख्य ओपन-वर्ल्ड अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे.

  • Que: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GTA 6 संदर्भात काय पोस्ट केले?

    Ans: पंतप्रधान मोदी यांनी GTA 6 च्या गेमिंग शैलीचा वापर करून भारताच्या विविध क्षेत्रांतील विकास आणि प्रगती अधोरेखित करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

  • Que: राघव चढ्ढा यांनी GTA 6 बाबत काय शेअर केले?

    Ans: राघव चढ्ढा यांनी गेम सुरू होण्याच्या काऊंटडाऊनचा आणि गेम सुरू झाल्यानंतरचा क्षण दाखवणारा व्हिडीओ शेअर केला. त्यासोबत त्यांनी रात्री ११:५९ ची वेळ कधी नव्हे इतकी मोठी वाटल्याचे म्हटले.

Web Title: Gta 6 narendra modi raghav chadha gaming social media post nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Gaming
  • Narendr Modi

संबंधित बातम्या

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा
1

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.