Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू?

अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे मोदी म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 07:28 PM
Ahmedabad Plane Crash: हृदयद्रावक! अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू?
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे प्रवासी विमान मेघानीनगर या रहिवाशी परिसरात कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. सर्वच्या सर्व प्रवासी यांच्या मृत्यू झाला आहे.

आज दुपारच्या सुमारास अहमदाबाद वरून लंडनला जाणारे विमान हे मेघानीनगर भागात कोसळले. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. यामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. दरम्यान अहमदाबादच्या पोलिस आयुक्त यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील प्रवास करणारे सर्व प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत.

अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट

अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.

Ahmedabad Plane Crash: “मी मंत्री आणि…”; अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट

 

सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ

गेल्या काही तासांपासून अपघाताशी संबंधित व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि हे व्हिडिओ खूपच भयानक आहेत. या व्हिडिओमध्ये फक्त ज्वाला आणि धूर दिसत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. यादरम्यान, काही जखमींना व्हीलचेअरवर तर काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसले आहे आणि या घटनेचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाभोवती मोठी गर्दी जमली असल्याचेही दिसून आले आहे. लोक रस्ता मोकळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण काय?

अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. मात्र हे विमान कशामुळे कोसळले आहे, याचे स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही.

Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

विमानात किती प्रवासी होते?

अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.

 

Web Title: Gujarat 242 passengers loss their life in ahmedabad plane crash accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Accident Death
  • Ahmedabad
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
1

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
2

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
3

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा
4

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.