Plane Accident Video : एक चूक अन् आयुष्य पणाला लागलं...! गुपचूप धावपट्टीवर प्रवेश केला आणि विमान सुरु होताच तरुणासोबत घडला भीषण अपघात. शरीर इंजिनमध्ये अडकले ज्यामुळे विमानाला आग लागली.
Plane Fire News : नेपाळमध्ये एक मोठी अनर्थ टळला आहे. काठमांडू धावपट्टीवर उतरत असताना अचानक विमानाला आग लागली होती. यामुळे २८९ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेने विमानतळावर प्रचंड…
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्विस एअरलाइन्सच्या झुरिचला जाणाऱ्या फ्लाइट LX147 च्या इंजिनला उड्डाणापूर्वी आग लागली. २३२ प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
Wedderburn mid-air crash : न्यू साउथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर सिडनीच्या नैऋत्य उपनगरातील वेडरबर्न येथील विमानतळाजवळील झुडुपात बचावकर्त्यांना पायलटचा मृतदेह आढळला.
यूएस पॅसिफिक फ्लीटनुसार, अपघाताच्या दोन्ही घटना २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दक्षिण चीन समुद्रात घडल्या. या भागात यूएस नेव्ही, जपान आणि त्यांचे सहयोगी सध्या संयुक्त सराव करत आहेत.
Plane Accident: उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात झाला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर थेट झाडीमध्ये घुसले.
एक विमान लँडिंगनंतर गेटजवळ येत असताना रात्री ९:५८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) टेकऑफच्या तयारीत असलेल्या दुसऱ्या विमानाशी टक्कर झाली. विमानाचा एक पंख पूर्णपणे तुटला. त्यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे.
पक्षीधडक किंवा ‘बर्ड हिट’ म्हणजे विमानाच्या उड्डाण किंवा लँडिंगवेळी पक्ष्यांची विमानाच्या एखाद्या भागाशी विशेषतः इंजिन, विंग किंवा कॉकपिटजवळील भागाशी होणारी थेट धडक होय.
ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एका छोट्या प्रवासी विमानाने पेट घेतला. ‘बीचक्राफ्ट B200’ या विमानाने नेदरलँडमधील लेलीस्टेड शहराकडे उड्डाण भरलं होतं.
इटलीतील मिलान बर्गमो विमानतळावर अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका ३५ वर्षीय तरुणाचा वोलोटिया एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.
विमान अपघातामुळे विमान प्रवास आणि त्यातील सुरक्षा याचा प्रश्न समोर आला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि अपघाताचा धोका यामुळे उद्योजकांना मोठा फटका बसत आहे.
Ahmedabad plane crash update : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये 275 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून DNA जुळवला जात आहे.
ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.
काल अहमदाबादच्या मेघानीनगर येथे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.