Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार; सात दिवसांत 13 हजार लोकांचा मृत्यू

चीनमध्ये (Chin) कोरोना (Corona) विषाणूने भयानक रूप धारण केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, देशभरात संसर्गाची लाट आधीच शिगेला पोहोचली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 22, 2023 | 01:24 PM
चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार; सात दिवसांत 13 हजार लोकांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

चीनमध्ये (Chin) कोरोना (Corona) विषाणूने भयानक रूप धारण केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, देशभरात संसर्गाची लाट आधीच शिगेला पोहोचली आहे.

डेटा लपवल्याबद्दल चीनवर टीका

चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत येथे 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच चीनने हे आकडे जागतिक आरोग्य संघटनेसोबत शेअर केले आहेत. डेटा लपवल्याबद्दल चीनवर जगभरातून टीका होत आहे. त्याच वेळी, बीजिंगमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शून्य कोविड धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली होती. प्रचंड विरोध पाहता चीनने लॉकडाऊन उठवला होता. कोविड चाचणी आणि प्रवासावरील निर्बंध उठवल्यानंतर लगेचच ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार चीनमध्ये वेगाने पसरू लागला.

अंत्यविधीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा

चीन सुरुवातीपासूनच कोरोनामुळे मृत्यूची संख्या लपवत आहे. कोरोना महामारी पसरली तेव्हापासून चीनने सांगितले की, येथे फक्त 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात एका दिवसात पाचहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र अंत्यविधीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि हॉस्पिटलमध्ये जमलेली गर्दी काही वेगळेच सांगत आहे. काही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, चीनमध्ये यावर्षी 10 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. ब्रिटिश-आधारित आरोग्य डेटा फर्म एअरफिनिटीचा अंदाज आहे की, या आठवड्यात कोविड मृत्यूची संख्या दिवसाला 36,000 च्या वर जाऊ शकते.

चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू झुन्याओ यांनी 21 जानेवारी रोजी वेइबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, नजीकच्या भविष्यात दुसरी कोविड लाट येण्याची शक्यता नाही. वू म्हणाले की पुढील दोन किंवा तीन महिने कठीण आहेत. कारण 80% लोकांना संसर्ग झाला आहे.

Web Title: Haha of corona in china car 13 thousand people died in seven days nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2023 | 01:24 PM

Topics:  

  • india
  • चीन

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.