Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पांड्याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, यावेळी कृणाल पंड्याही होता उपस्थित

अलीकडेच, हार्दिक पांड्याला टी-20 साठी भारतीय संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 31, 2022 | 07:50 PM
हार्दिक पांड्याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, यावेळी कृणाल पंड्याही होता उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी-20 मालिकेसाठी (IND vs SL T20 मालिका) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच कर्णधार हार्दिक पंड्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. हार्दिकसोबत त्याचा भाऊ आणि अष्टपैलू कृणाल पंड्याही उपस्थित होता. या भेटीनंतर हार्दिक पांड्याने ट्विट करून अमित शहा यांचे आभार मानले आहेत. वास्तविक, रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे आणि केएल राहुलच्या लग्नामुळे हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

Thank you for inviting us to spend invaluable time with you Honourable Home Minister Shri @AmitShah Ji. It was an honour and privilege to meet you. ? pic.twitter.com/KbDwF1gY5k — hardik pandya (@hardikpandya7) December 31, 2022


अलीकडेच, हार्दिक पांड्याला टी-20 साठी भारतीय संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले आणि संघाच्या पदार्पणाच्या स्पर्धेतच विजेतेपद पटकावले.

T20I मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

Web Title: Hardik pandya met home minister amit shah krunal pandya was also present

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2022 | 07:50 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Hardik Pandya
  • krunal pandya

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग
1

Delhi Bomb Blast : अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग

Delhi Red Fort Blast: ‘हा स्फोट आत्मघातकी हल्ला नव्हता…’ दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर
2

Delhi Red Fort Blast: ‘हा स्फोट आत्मघातकी हल्ला नव्हता…’ दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.