आयपीएल २०२५ मधील लीग स्टेज सामने आता पूर्ण होणार आहेत. पण याआधीही दोन दिवसांत दोन मोठे विक्रम या स्पर्धेत नोंदवले गेले आहेत. मार्श भावंडांनंतर आता पंड्या भावंडांची आयपीएलमध्ये विक्रम केला…
काल वानखेडे स्टेडियमवर महामुकाबाला पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. या सामन्यात कृणाल पंड्याने शानदार कामगिरी करत संघाला विजयी करून दिले.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवार, 2 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार…
चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दरम्यान गोलंदाज यानी फलंदाज यांच्यातील युद्ध बघायला मिळाले.
हार्दिकला कोणीही काहीही बोलत होता, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील बोलले गेले, त्याच्या मनाचा विचारसुद्धा केला नाही, अशी भावूक पोस्ट कृणाल पांड्याने आपल्या लाडका भाऊ हार्दिककरिता टाकली आहे. टीम इंडियाच्या विजयात प्रमुख…
हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव असे त्याचे नाव आहे. हे प्रकरण २०२१ चे आहे जेव्हा आरोपी वैभवने पांड्या ब्रदर्ससोबत पॉलिमर व्यवसायाची कंपनी सुरू केली होती.
आज लखनऊच्या एकना स्टेडियमवर रंगणार लखनऊचे नवाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना. या सामन्यातून रॉयल चॅलेंजर बंगळुरू विजय निश्चित करून गुणतालिकेतील आपले स्थान पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करणार. मुख्यत:…
अलीकडेच, हार्दिक पांड्याला टी-20 साठी भारतीय संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे.
आयपीएल सुरू होते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट होती, पण त्या पार्ट्यांमध्ये धोनी कधीच दिसला नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी दुबईत हार्दिक पांड्या (Hardik…
आयपीएलमध्ये सोमवारी लखनऊ जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. क्रुणालने जेव्हा हार्दिकची विकेट घेतली तेव्हा नताशा खूप निराश दिसली आणि तिने कपाळाला हात लावला.
दीपक हुडा आणि कृणाल पंड्या या क्रिकेटविश्वातील दोन मोठ्या विरोधी जोडी एकत्र खेळताना दिसल्या. तसेच, दीपकने शुभमन गिलचा झेल पकडताच क्रुणाल धावत त्याच्याकडे आला आणि त्याला मिठी मारली.
आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावानंतर सर्व संघांचे संघ बदलले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात यंदा प्रथमच ही दोन भावांची जोडी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
नुकताच आयपीएलचा लिलाव पार पडला आहे. अनेक खेळाडूंवर मोठमोठ्या बोली लागताना दिसल्या. चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलू दीपक चहरला 14 कोटींमध्ये आपल्या संघात सामील केले. त्याचवेळी त्याचा भाऊ राहुल चहरला पंजाब…