Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही

राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे आहे. बऱ्यापैकी स्वच्छ हवा पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा शक्यता नाहीये. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2025 | 02:28 PM
India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही
Follow Us
Follow Us:

देशभरात आज पाऊस घेणार विश्रांती 
महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात 
उत्तर भारतात हवामान मोकळे राहण्याचा अंदाज

Weather Update: गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अनेक राज्यात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही राज्यांना पाऊस झोडपून काढत आहे. दिल्ली, उत्तराखंड राज्यांमध्ये हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांमध्ये पाऊस होण्याचा अलर्ट दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे आहे. बऱ्यापैकी स्वच्छ हवा पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा शक्यता नाहीये. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. यमुना नदीची वाढलेली पाणी पातळी देखील कमी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेश राज्यात देखील आज पावसाचा शक्यता कमी आहे. मुसळधार पाऊस झाल्यावर खूप दिवसांनी मोकळे हवामान पाहायला मिळत आहे.

बिहारमध्ये कसे असणार हवामान?

आज दिवसभर बिहारमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. पटणा, भोजपुर, दरभांगा आणि अन्य जिल्ह्यात देखील आज हवामान स्वच्छ असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये देखील 

कोलकात्यात मुसळधार पाऊस

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

कोलकात्यात मुसळधार पाऊस; अनेक भागांत गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, रस्तेही पाण्याखाली, अलर्ट जारी

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या या मुसळधार पावसात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. मुसळधार पावसात या चौघांनाही विजेचा धक्का बसला. आतापर्यंत मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. यामध्ये बेनियाकपूर येथील फिरोज अली खान (वय ५०), नेताजी नगर येथील प्रांतोष कुंडू (वय ६२) आणि इक्बालपुल येथील मुमताज बीबी (वय ७०) यांचा समावेश आहे. ओळख पटलेली नसलेल्या आणखी एका व्यक्तीचा गरियाहट येथे मृत्यू झाला. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Web Title: Heavy rain uttar pradesh maharashtra break for delhi himachal and uttrakhand latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
4

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.