Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; राजस्थानात ‘रेड अलर्ट’ तर हिमाचल प्रदेशात ‘यलो अलर्ट’ जारी

हिमाचल प्रदेशात पावसामुळे 73 रस्ते बंद झाले आहेत. यापैकी शिमल्यात 35, मंडीत 20, कांगडामध्ये 9, कुल्लूमध्ये 6, किन्नौरमध्ये 2 आणि उना जिल्ह्यात 1 बंद आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया येथे सरयू नदीत पिपा पूल वाहून गेला. लखीमपूर खेरी येथील नाल्यात 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2024 | 07:51 AM
हिमाचलमध्ये यलो अलर्ट, ७३ रस्ते बंद

हिमाचलमध्ये यलो अलर्ट, ७३ रस्ते बंद

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशभरातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होताना दिसत आहे. असे असताना मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 21 हून अधिक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. राज्यातील दोन प्रमुख नद्यांना (नर्मदा आणि शिप्रा) पूरस्थिती आहे. उज्जैनमधील अनेक घाट आणि मंदिरे शिप्रा नदीत बुडाली आहेत.

हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना

हिमाचल प्रदेशात पावसामुळे 73 रस्ते बंद झाले आहेत. यापैकी शिमल्यात 35, मंडीत 20, कांगडामध्ये 9, कुल्लूमध्ये 6, किन्नौरमध्ये 2 आणि उना जिल्ह्यात 1 बंद आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया येथे सरयू नदीत पिपा पूल वाहून गेला. लखीमपूर खेरी येथील नाल्यात 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. राजस्थानच्या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 27 जूनपासून पावसाळ्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून शुक्रवारपर्यंत (दि.23) पावसाशी संबंधित घटनांमध्ये 140 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि राज्याचे सुमारे 1212 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा

मिझोराम, त्रिपुरा, बंगालचा गंगेचा प्रदेश, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारी कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Web Title: Heavy rains in many states of the country red alert has been issued in rajasthan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 07:51 AM

Topics:  

  • heavy rains

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.