Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो ! देशात महागाईचा उडाला भडका, नऊ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक

याआधी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला होता.  फेब्रुवारी महिन्यात हा दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता.

  • By साधना
Updated On: Jun 14, 2022 | 06:05 PM
inflation

inflation

Follow Us
Close
Follow Us:

भारतात महागाई (Inflation Rise In India) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर १५.८ टक्के होता. हा टक्का १५. ८८ टक्क्यांवर गेला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक महागाई दर (Highest Inflation Rate) मानण्यात येत आहे. गेल्या ९ वर्षातील हा उच्चांक आहे.

याआधी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला होता.  फेब्रुवारी महिन्यात हा दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता. दरम्यान, एप्रिल २०२१ पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे. प्रामुख्याने खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ, मूलभूत धातू, अ-खाद्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि अन्न उत्पादने इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. तसेच भाजीपाला, गहू, फळे आणि बटाट्याच्या किंमतीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई दर १२.३४ टक्के होती.

मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता. मध्यवर्ती बँकेने, गेल्या आठवड्यात, २०२२-२३ साठी महागाईचा अंदाज १०० आधार अंकांनी वाढवून ६.७ टक्क्यांवर नेला आहे.

आपल्या वार्षिक अहवालात आरबीआयने म्हटले आहे, की कच्च्या मालाच्या किंमती, वाहतूक खर्चाच्या किंमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली आहे. या सर्व वस्तूंच्या किमती गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

Web Title: Highest inflation rise in india nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2022 | 06:04 PM

Topics:  

  • Inflation Rate In India

संबंधित बातम्या

Inflation Alert: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती; नेमकं काय महागणार?
1

Inflation Alert: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती; नेमकं काय महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.