Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि विचार करण्यासारखी बाब आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 08, 2026 | 06:52 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महागाईचा उडाला भडका!
  • Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या
  • 5 महिन्यांतील उच्चांकावर जेवणाचा खर्च
Food Inflation:  बघता बघता सध्या सगळ्याचे दर धडाधड वाढत आहेत. त्या सगळ्याचा परिणाम सामान्यांच्या जीवनावर होत आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की आजकाल तुमचा स्वयंपाकघरातील खर्च देखील हळूहळू वाढत आहे तर ही गोष्ट खरी आहे. नवीनतम आकडेवारीदेखील हा फरक आता मोठ्या प्रमाणावर दिसून लागला आहे. जून २०२६ मध्ये, घरगुती जेवणाच्या खर्चात, विशेषतः शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांच्या खर्चात, सातत्याने वाढ दिसून आली. गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदाच या दोन्ही पदार्थांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई दणक्यात वाढत असून त्याचा सामान्यांवर मोठा परिणाम होत आहे.

IPO Alert : ऋतिक रोशनसोबत बिझनेस पार्टनर व्हायचंच? तयार रहा, Cult.fit आणतोय 4000 कोटींचा मेगा IPO, वाचा सविस्तर

घरगुती स्वयंपाकघरातील खर्चात वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाद्यतेल, एलपीजी सिलिंडर आणि ब्रॉयलर चिकनच्या किमतींमध्ये झालेली वाढ. क्रिसील इंटेलिजन्सच्या मासिक ‘रोटी-राईस रेट’ अहवालानुसार, मे महिन्यातील ₹२७.४ च्या तुलनेत जूनमध्ये शाकाहारी पदार्थाची किंमत ₹२८.४ वर पोहोचली. दरम्यान, मे महिन्यातील ₹५६.५ च्या तुलनेत जूनमध्ये मांसाहारी पदार्थाची सरासरी किंमत ₹५८.२ होती.

मांसाहारी थाळी महाग का झाली?

मांसाहारी थाळीच्या दरवाढीचे कारण म्हणजे बॉयलर चिकनच्या दरात झालेली वाढ.
गेल्या वर्षीच्या तुलनेत बॉयलर चिकनच्या दरात सुमारे ७% वाढ झाली आहे, तर एका महिन्यात त्यात सुमारे २% वाढ झाली आहे.
क्रिसिलच्या मते, मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चात बॉयलर चिकनचा वाटा सर्वाधिक असतो.
याच कारणामुळे त्याच्या दरवाढीने संपूर्ण थाळी महाग झाली आहे.

कोणत्या घटकांमुळे स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे?

बाजारात महागड्या रब्बी पिकांच्या आगमनामुळे कांद्याच्या दरात सुमारे २% वाढ झाली.
खाद्य तेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रत्येकी सुमारे १०% वाढ झाली.
टोमॅटोचे दर एका वर्षात सुमारे ३१% वाढून ४२ रुपये प्रति किलो झाले.
पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठ्यात व्यत्यय आल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर दबाव आला.
मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये टोमॅटो १७%, कांदे ८% आणि बटाटे ५% नी महाग झाले.
नवीन रब्बी पिकाच्या आगमनामुळे बटाट्याच्या दरात वार्षिक १४% घट झाली, ज्यामुळे खर्चाला काहीसा दिलासा मिळाला.

बॉस बदलले, पद्धती बदलल्या! भारतातील बड्या कंपन्यांच्या उच्च पदांवर मिलिनियल्सची हवा; पाहा काय सांगतोय LinkedIn चा डेटा

Web Title: Food inflation veg and non veg thali costly marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Business News
  • food
  • food news
  • High Inflation Rate
  • Indian Inflation
  • Inflation
  • Inflation Increases
  • Inflation Rate In India
  • Marathi News
  • rising inflation

संबंधित बातम्या

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?
1

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

New FDC Rules: पालकांनो सावधान! बाळाच्या सर्दी-खोकल्यासाठी ‘ही’ औषधं देताय? केंद्राचा मोठा निर्णय
2

New FDC Rules: पालकांनो सावधान! बाळाच्या सर्दी-खोकल्यासाठी ‘ही’ औषधं देताय? केंद्राचा मोठा निर्णय

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!
3

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी
4

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.