Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने चीनचे तब्बल 138 बेटिंग आणि 94 लोन ॲप्स केले बंद; जाणून घ्या इतका मोठा निर्णय का?

चीनच्या अनेक ॲप्सवर (Chinese Apps) यापूर्वी भारत सरकारने कारवाई करून बंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत सरकारने याच चीनी ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2023 | 09:20 PM
भारताने चीनचे तब्बल 138 बेटिंग आणि 94 लोन ॲप्स केले बंद; जाणून घ्या इतका मोठा निर्णय का?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : चीनच्या अनेक ॲप्सवर (Chinese Apps) यापूर्वी भारत सरकारने कारवाई करून बंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत सरकारने याच चीनी ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे. सरकारने बंदी (Chinese Apps Ban in India) घातलेल्या ॲप्समध्ये 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्स आहेत. या अॅप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका असल्याने भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  तात्काळ आणि आणीबाणीच्या आधारावर या चीनी लिंक्ड अॅप्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अहवालानुसार, गृह मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 288 चिनी कर्ज अॅप्सवर देखरेख सुरू केली होती. यापैकी 94 ॲप्स स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि इतर थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत. गृह मंत्रालयाने या आठवड्यात हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

उत्तर प्रदेश, तेलंगणा, ओडिशासह इतर राज्यांकडून शिफारस

उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा यांसारख्या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार, आता या ऍप्सवर कारवाई करण्यात आली. तसेच लिंक्सवर तात्काळ आणि आणीबाणीच्या आधारावर बंदी आणि ब्लॉक करण्यात आले आहे.

Web Title: In another digital strike on china india bans over 200 chinese apps nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2023 | 09:20 PM

Topics:  

  • Chinese Apps Ban
  • india

संबंधित बातम्या

Pakistan Faces Acute Water : भारताचा मोठा निर्णय…! पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता; होणार गोची? वाचा सविस्तर
1

Pakistan Faces Acute Water : भारताचा मोठा निर्णय…! पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता; होणार गोची? वाचा सविस्तर

‘CMS-03’ उपग्रह होणार लॉन्च! भारतीय नौदलासाठी ठरणार गेमचेंजर, पाकड्यांच्या हालचालींवर असेल बारीक लक्ष
2

‘CMS-03’ उपग्रह होणार लॉन्च! भारतीय नौदलासाठी ठरणार गेमचेंजर, पाकड्यांच्या हालचालींवर असेल बारीक लक्ष

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा
3

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा

8th Pay Commission मंजुरीनंतर किती वेळ लागणार? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन कधी वाढणार?
4

8th Pay Commission मंजुरीनंतर किती वेळ लागणार? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन कधी वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.