Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India GDP Growth : जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार; जागतिक अहवालाचा दावा

India GDP Growth : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर आणि ऊर्जा संकट निर्माण झालेले असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने आपली पकड मजबूत ठेवली आहे. विविध आव्हानांचा सामना करत भारत चालू आर्थिक वर्षात ७ टक्क्यांच्या दराने विकास करेल, असा विश्वास जागतिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 11, 2026 | 06:05 PM
जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम!
  • अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार
  • जागतिक अहवालाचा दावा
India GDP Growth : जागतिक उलथापालथ काळात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासून जग ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कडाक्याने वाढल्या आहे. एकीकडे जीवनावश्यक गोष्टींचा फारही मोठ्याप्रमाणावर वाढला असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूतीने प्रगतीपथावर असल्याचं दिसून येत आहे.आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘मूडीज’च्या एका ताज्या अहवालानुसार, भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७% पर्यंत वाढवण्यात आला आहे. ( India GDP Growth ) 

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड

यापूर्वी, या एजन्सीने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा विकास दर ६.५% असेल असा अंदाज वर्तवला होता. भारताच्या अर्थव्यवस्थेचे हे बळकटीकरण एक चांगली आणि दिलासादायक बातमी आहे.

Moody’s रेटिंग्स काय सांगते?

Moody’s च्या मते, भारतातील देशांतर्गत मागणी मजबूत आहे. याचं मुख्य कारणं म्हणजे सुधारलेली गुंतवणूक आणि उत्तम व्यावसायिक परिस्थिती हे पर्याय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यास मदत करत आहे. एजन्सीचा विश्वास आहे की भारत भविष्यात सुमारे ७% आर्थिक वाढीचा दर कायम ठेवू शकतो. यामुळे त्यांनी ही रेटिंग दिली आहे.

ऊर्जा संकटाचा भारतावर काय परिणाम?

खरंतर, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमधील तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. भारत देखील आपल्या कच्च्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग इतर देशांकडून खरेदी करतो. त्यामुळे, तेलाच्या वाढलेल्या किमतींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकला असता. असं असताना सुद्धानमूडीजच्या मते भारताने या आव्हानाचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. भारताने कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या खरेदीसाठी विविध देशांवरील आपले अवलंबित्व वाढवले ​​आहे. शिवाय, सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आणि कर सवलत यांसारख्या उपायांमुळे जनतेला इंधनाच्या वाढलेल्या किमतींचा तात्काळ परिणाम कमी करण्यास मदत झाली आहे. देशाच्या मोठ्या रिफायनरी क्षमतेनेही यात योगदान दिले आहे.

गुंतवणूकीचा भाग महत्त्वाचा

Moody’s च्या मते, भारतातील गुंतवणुकीचे निर्देशांक सुधारत आहेत. यंत्रसामग्री आणि औद्योगिक उपकरणांचे उत्पादन आणि आयात वाढत आहे. उद्योगांना मिळणाऱ्या बँक कर्जांमध्येही वाढ झाली आहे. या संकेतांमुळे अशी आशा निर्माण झाली आहे की, भविष्यात खाजगी कंपन्या कारखाने, यंत्रसामग्री आणि नवीन व्यवसायांमध्ये अधिक गुंतवणूक करू शकतात. यामुळे उत्पादन आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

महागाई मोठं आव्हान

पण यासगळ्यात, मूडीजने काही चिंताही व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईमुळे क्रयशक्ती कमी होऊ शकते. याशिवाय, कमकुवत मान्सून आणि एल निनोच्या परिस्थितीमुळे कृषी आणि ग्रामीण मागणीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीमुळे कंपन्यांसाठी कर्ज अधिक महाग होऊ शकते, ज्यामुळे नवीन गुंतवणुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

Central Government Subsidy : PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! ‘या’साठी सरकार देणार तब्बल 62 हजार कोटी

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक ऊर्जेच्या संकटानंतरही भारताचा GDP किती राहण्याचा अंदाज आहे?

    Ans: आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊर्जेचा तुटवडा आणि किमतीतील चढ-उतार असतानाही भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांच्या भक्कम वेगाने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Que: जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहण्यामागची मुख्य कारणे कोणती?

    Ans: देशांतर्गत असणारी मजबूत मागणी, सरकारी पायाभूत सुविधांवरील खर्च, मजबूत सेवा क्षेत्र आणि योग्य आर्थिक धोरणे ही या मजबुतीमागील मुख्य कारणे आहेत.

  • Que: ७ टक्के विकासदराचा सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांवर काय परिणाम होईल?

    Ans: विकासदरातील या सातत्यामुळे देशात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, परदेशी गुंतवणूक वाढेल आणि व्यवसाय व उद्योगांना अधिक बळ मिळेल.

Web Title: Indian economy resilience 7 percent gdp growth energy shock marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • GDP
  • india

संबंधित बातम्या

Unemployment Rate India Decreases : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घसरण! 5.4% वरून थेट 5.1 टक्क्यांवर; मुख्य कारणं काय?
1

Unemployment Rate India Decreases : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घसरण! 5.4% वरून थेट 5.1 टक्क्यांवर; मुख्य कारणं काय?

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे
2

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!
3

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
4

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.