Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या 24 तासात देशात 6 हजार 809 कोरोना रुग्णांची नोंद

शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत त्यामध्ये 410 रुग्णांची घट झाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 04, 2022 | 12:26 PM
गेल्या 24 तासात देशात 6 हजार 809 कोरोना रुग्णांची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

देशात गेल्या काही दिवसापासून कोरोना (Corona Patients)  रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. तर आता देशात सणीसुदीचे दिवस असून कोरोना रुग्ण वाढण्याचाही धोका आहेत. अशा परिस्थितीत देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

[read_also content=”झलक दिखला जा च्या स्टेजवर चंद्राच्या नृत्याची जादू तर, गश्मीरचा हॉट अ‍ॅण्ड सिझलिंग ॲक्ट! https://www.navarashtra.com/movies/amruta-khanwilkar-and-gashmeer-mahajani-performance-in-jhalak-dikhla-ja-episode-1-nrps-322320.html”]

शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत त्यामध्ये 410 रुग्णांची घट झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याने नागरिकांसाठी ही नक्की दिलासादायक बातमी आहे. तर, देशात सध्या 55 हजार 114 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनातून बरे झाले. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 98.69 टक्के एवढं झालं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या किती?

राज्यात गेल्या 24 तासांत 1272 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी दिवसभरात एकूण 1771 रुग्णांना डिस्जार्ज मिळालाय. कोरोतून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 78,46,694 वर पोहोचली आहे.

[read_also content=”दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथीयांनी केली आरती https://www.navarashtra.com/photos/aarti-by-transgender-in-dagdusheth-halwai-ganpati-temple-nrsr-322164.html”]

Web Title: In the last 24 hours 6 thousand 809 corona patients have been recorded in the country nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2022 | 12:26 PM

Topics:  

  • corona active cases
  • corona patient
  • Corona Update

संबंधित बातम्या

Corona News Update : देशभरामध्ये कोरोनाने केला 7000 रुग्णांचा आकडा पार; एका दिवसात 10 जणांचा मृत्यू
1

Corona News Update : देशभरामध्ये कोरोनाने केला 7000 रुग्णांचा आकडा पार; एका दिवसात 10 जणांचा मृत्यू

Corona Update : कोविडबाधितांचा आकडा ७००० वर, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना भेटण्यासाठी RT-PCR अनिवार्य
2

Corona Update : कोविडबाधितांचा आकडा ७००० वर, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना भेटण्यासाठी RT-PCR अनिवार्य

Corona Update: आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”
3

Corona Update: आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”

कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट: आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी
4

कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट: आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.