Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये Indian Army ला ‘संभव’ची मदत; नेमके काय आहे उपकरण?

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. दरम्यान हे ऑपरेशन राबवत असताना भारतीय लष्कराने स्वदेशी संभव नावाचे उपकरण वापरले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 08:02 PM
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये Indian Army ला 'संभव'ची मदत; नेमके काय आहे उपकरण?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये Indian Army ला 'संभव'ची मदत; नेमके काय आहे उपकरण?

Follow Us
Close
Follow Us:

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला शिकवला धडा 
भारतीय लष्कराने वापरली स्वदेशी उपकरणे
काय आहे संभव उपकरण?

Indian Army Sambhav: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. दरम्यान हे ऑपरेशन राबवत असताना भारतीय लष्कराने स्वदेशी संभव नावाचे उपकरण वापरले होते. तर ते उपकरण नक्की काय ते आपण जाणून घेऊयात.

जानेवारी 2025 महिन्याच्या आधी भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी एक उपकरण तयार केले आहे. जे उपकरण ऑपरेशन सिंदूरमध्ये उपयोगी आले होते. भारतीय लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जवनांशी कशा प्रकारे संपर्क साधला जात होता, याबाबत सांगितले.

दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी भारतीय लष्कराची ‘ही’ खास युनिट

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा राष्ट्रीय रायफल्सची स्थापना झाली तेव्हा त्यांचे ब्रीदवाक्य ‘शक्ती आणि शौर्य’ हे होते. ही शक्ती देखील त्याच तत्त्वावर आपले कार्य करते. 1990 पासून या दलाने खोऱ्यातून अनेक मोठे दहशतवादी आणि त्यांच्या गटांचा खात्मा केला आहे. या दलाबद्दल असे म्हटले जाते की ज्या दहशतवादी गटाच्या मागे लागतात त्याचे नाव घेण्यास कोणीही जिवंत उरले नाही.

काश्मीरचे सिंह…दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी भारतीय लष्कराची ‘ही’ खास युनिट

ही शक्ती कुठे काम करते?

राष्ट्रीय रायफल्स प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. दहशतवादाचा नायनाट करणे हे त्यांचे येथे मुख्य काम आहे. याशिवाय दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि खोऱ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स नेहमीच तैनात असतात.

 

भारतीय लष्कराने संवाद साधण्यासाठी भारतात तयार केलेले मोबाइल ईकोसिस्टिम वापरले होते. त्या उपकरणाचे नाव संभव (Sambhav) असे आहे. कोणतीही माहिती लीक होऊ नये यासाठी भारतीय लष्कराने संभव उपकरणाचा वापर केला. संभव हे उपकरण भारतीय लष्कर वापरत आहे. आम्ही दुसरे कोणतेही साधन संवादसाठी वापरत नाही.

आम्ही संभव उपकरणाला आधी अपडेट करत असल्याचे भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. आता हे संभव उपकरण नक्की काय आहे, की ज्यातून माहिती लीक होत नाही असा प्रश्न पडला असेल. संभव उपकरण हे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

संभव उपकरण नक्की आहे तरी काय?

संभव हे उपकरण भारतीय बनावटीचे आहे. या उपकरणात एम-सिग्मासारखे अॅप्लिकेशन असते. यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडिओ शेअर करता येतात. यामध्ये शेअर केलेली माहिती लीक होत नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील भारतीय लष्कराने या संभव उपकरणाचा वापर केला होता.

Web Title: Indian army used make in india sambhav handset between operation sindoor against pakistan arfter pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 07:56 PM

Topics:  

  • india pakistan war
  • indian army
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू
1

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी
2

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?
3

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा
4

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.