गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment]) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.
[read_also content=”सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ दिवशी OTT वर बघता येणार ‘योद्धा’ https://www.navarashtra.com/movies/sidhharth-malhotra-starrer-yodha-can-watch-on-ott-nrps-527386.html”]