Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISRO Video: इस्रो रचणार नवीन इतिहास! लाँच करणार ‘SpaDeX Pslv c60’; ‘या’ ठिकाणी पहा लाईव्ह प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो  या मोहिमेमध्ये स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी PSLV-C60 मधून दोन लहान उपग्रह अवकाशात पाठवणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2024 | 04:12 PM
Video: आज ISRO रचणार नवीन इतिहास! लाँच करणार 'SpaDeX Pslv c60'; 'या' ठिकाणी पहा लाईव्ह प्रक्षेपण

Video: आज ISRO रचणार नवीन इतिहास! लाँच करणार 'SpaDeX Pslv c60'; 'या' ठिकाणी पहा लाईव्ह प्रक्षेपण

Follow Us
Close
Follow Us:

Spadex pslv c60: इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज एक नवीन इतिहास रचणार आहे. इस्रो आज रात्री आपली महत्वाकांक्षी मोहीम पूर्ण करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) आज रात्री प्रक्षेपित करणार आहे. आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्पॅडेक्स मिशनचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो  या मोहिमेमध्ये स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी PSLV-C60 मधून दोन लहान उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत देश अंतराळामधील डॉकिंग आणि अनडॉकिंग टेक्नॉलॉजीमध्ये सामील होणार आहे. इस्रो सतत अनेक नवीन मोहिमा आखत असते. अंतराळ क्षेत्रात गेल्या काही वर्षात भारताने अनेक यशवी मोहीम केल्या आहेत. त्यामुळे आज रात्री इस्रो आणखी एक विरकं रचण्यासाठी सज्ज झाले आहे.

🎉 Launch Day is Here! 🚀 Tonight at precisely 10:00:15 PM, PSLV-C60 with SpaDeX and innovative payloads are set for liftoff. SpaDeX (Space Docking Experiment) is a pioneering mission to establish India's capability in orbital docking, a key technology for future human… pic.twitter.com/147ywcLP0f — ISRO (@isro) December 30, 2024

इस्रोचे हे मिशन भारताच्या चंद्रयान 4 च्या मोहिमेसाठी महत्वाचे समजले जात आहे. चंद्रयान 4 साठी अंतराळात डॉकिंग महत्वाचे आहे. त्यामुळे या मोहिमेला महत्व प्राप्त झाले आहे. डॉकिंग म्हणजे अंतराळामधील दूर असणारे दोन भाग जवळ आणणे. स्पेस स्टेशनसाठी देखील डॉकिंग महत्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे भारताला अंतराळामध्ये स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

काय आहे SpaDeX मिशन? 

या मोहिमेअंतर्गत एका रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह सोडण्यात येणार आहेत. यामध्ये एक चेसर आणि दुसरा उपग्रह हा टार्गेट या प्रकारांचा असणार आहे. यांचे वजन 220 किलो इतके असणार आहे. अंतराळात पोहोचल्यानंतर हे दोन्ही एकमेकाना जोडले जातील. या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात. याआधी ही मोहीम अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी केली आहे. आता भारत हा ही मोहीम करणार चौथा देश ठरणार आहे. रात्री ९.५८ वाजता PSLV-C60 रॉकेटद्वारे हे मिशन प्रक्षेपित केले जाईल.

कुठे पाहता येणार लाईव्ह प्रक्षेपण?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) आज रात्री प्रक्षेपित करणार आहे. आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्पॅडेक्स मिशनचे प्रक्षेपण केले जाणार आहे. याचे लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहता येणार आहे. भारतासाठी हा मोठा ऐतिहासिक क्षण असणार आहे.  इस्रोच्या या मोहीमेचे प्रक्षेपण तूमही तुमच्या मोबाईलवर देखील लाईव्ह पाहू शकता. तसेच इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील तूमही रात्री 9.30 वाजल्यापासून याचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात. 

Web Title: Isro launch spadexpslv c60 today at sriharikota how to watch live streaming official sites latets marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • ISRO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.