Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानात मंत्रिमहोदयांकडून मुख्यमंत्र्यांवरच निशाणा; ‘त्या’ प्रकल्पात घोटाळा झाल्याची व्यक्त केली शक्यता

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) आणि कॅबिनेट मंत्री किरोरी लाल मीना (Kiroro Lal Meena) यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. किरोरी लाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 19, 2024 | 02:54 PM
राजस्थानात मंत्रिमहोदयांकडून मुख्यमंत्र्यांवरच निशाणा; ‘त्या’ प्रकल्पात घोटाळा झाल्याची व्यक्त केली शक्यता
Follow Us
Follow Us:

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) आणि कॅबिनेट मंत्री किरोरी लाल मीना (Kirori Lal Meena) यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. किरोरी लाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पत्रात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. किरोरी लाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला नसला तरी खुद्द मुख्यमंत्री भजनलाल हेच लक्ष्य असल्याचे मानले जात आहे.

जयपूरमधील गांधीनगर येथील जुन्या एमआरईसी कॅम्पस आणि सरकारी वसाहतीच्या पुनर्विकास योजनेच्या नावाखाली काम सुरु आहे. पीपीपी मॉडेलवर बहुमजली इमारत बांधण्याच्या प्रकल्पात 1,146 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता किरोरी लाल मीना यांनी व्यक्त केली आहे. मीना यांनी पत्र लिहून या प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांवर आरईडीसीसीसोबत संगनमत करून काळा पैसा कमावल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वीही त्यांनी भजनलाल शर्मा यांना जलजीवन मिशनमधील घोटाळा आणि हेराफेरीबाबत पत्र लिहिले होते. सध्याच्या सरकारला विश्वासात न घेता एमआरईसी कॅम्पस आणि सरकारी वसाहतीची पुनर्विकास योजना राबविणे हा स्वार्थ आणि काही अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. या प्रकरणाचा संपूर्ण आर्थिक तपास आणि विविध मुद्यांची चौकशी व्हावी, तोपर्यंत ही योजना राबविण्यास बंदी घालावी, अशी मीना यांची मागणी आहे.

Web Title: Kirori lal meena targeted bhajan lal sharma government on 1146 crores scam nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • political news
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.